• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, July 23, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग ;सोनल सावंत ठरली स्ट्राँग वुमेन ऑफ इंडिया

by pravin
November 24, 2021
in अन्य खेळ, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp
कोल्हापूर (प्रतिनिधी)-गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सोनल सावंत हिने ज्युनियर गटात एक सुवर्ण व सिनियर गटात एक सुवर्ण अशा दोन पदकांची कमाई करत यंदाचा ‘स्ट्राँग वुमेन ऑफ इंडिया ‘ हा बहुमान पटकावला. मुरगूडच्या जान्हवी सावर्डेकर हिने ७६ किलो वजन गटात ज्युनियर, सिनियर इक्वीपड व अनइक्वीपड़ अशा प्रकारात तीन सुवर्ण व एक कांस्यपदक पटकावले. ५८ किलो ज्युनियर वजन गटात शुभांगी पाटील (कळंबा) हिने कांस्यपदक पटकावले.
मुलांमध्ये ६६किलो सब-ज्युनियर गटात कुणाल वडणगेकर (बापट कॅम्प) याने कांस्यपदक पटकावले.हे खेळाडू कळंबा येथील लिफ्टर्स पॉईट जिम मध्ये सराव करतात.  प्रशिक्षक विजय कांबळे, प्रा. प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन व शाहू साखरचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांचे प्रोत्साहान लाभले.
Tags: राष्ट्रीय पॉवरलिफ्टींगसोनल सावंतस्ट्राँग वुमेन ऑफ इंडिया
ShareTweetSend
Next Post

महाराष्ट्राचा आर्यन दवंडे कनिष्ठ राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नास्टिक्स स्पर्धेत उपविजेतेपदाचा मानकरी.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.