• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

नॅशनल गेम्स २०२२;तलवारबाजी स्पर्धेत ज्ञानेश्वरी शिंदे उपाेत्यपूर्व फेरीत पराभूत

by pravin
October 3, 2022
in तलवारबाजी, नॅशनल गेम्स
Reading Time: 1 min read
नॅशनल गेम्स २०२२;तलवारबाजी स्पर्धेत ज्ञानेश्वरी शिंदे उपाेत्यपूर्व फेरीत पराभूत
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

गांधीनगर-  राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत आजचा दिवस महाराष्ट्र संघास फारसा अनुकूल ठरला नाही. महाराष्ट्राची एकमेव खेळाडू ज्ञानेश्वरी शिंदे हिचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.तलवारबाजी स्पर्धेत आज महाराष्ट्र संघाचे एकमेव आशास्थान ज्ञानेश्वरी शिंदे ही होती.

इप्पी प्रकारात वैयक्तिक खेळताना ज्ञानेश्वरी शिंदे हिने उपउपांत्यपूर्व फेरीत मध्य प्रदेशच्या खुशबूला 15-13 असे हरवून आगेकूच केली.उपांत्यपूर्व लढतीत केरळच्या ग्रिष्मा हिने ज्ञानेश्वरी शिंदेला 15-13 असे पराभूत करुन महाराष्ट्राच्या पदकाच्या आशा संपुष्टात आणली.मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अभय़ शिंदे याने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. पंजाबच्या विरेंदर सिंगकडून अभय शिंदेला 15-10 असे पराभव स्वीकारावा लागला.

सोमवारी महाराष्ट्र संघाला पदकाच्या अपेक्षा आहेत. फॉइल प्रकारात महिला खेळाडूंच्या कामगिरीकडे तर इप्पी प्रकारात पुरुष खेळाडूंच्या कामगिरीकडे महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. या दोन्ही टीम इव्हेंटमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू चांगली कामगिरी बजावतील असा विश्वास महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे कार्यकारिणी सदस्य व महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस डॉ. उदय डोंगरे यांनी व्यक्त केला आहे

Tags: 36th National Games36th National Games Fencing NewsDnyaneshwari Shinde
ShareTweetSend
Next Post
पुरुष रिले संघ महाराष्ट्र सुवर्ण स्केटर्स विक्रम इंगळे सिद्धांत कांबळे सुहृद सुर्वे आर्या जुवेकर

नॅशनल गेम्स २०२२;स्केटिंग स्पर्धेत रिले प्रकारात महाराष्ट्राला सांघिक सुवर्णपदक

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.