• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

नॅशनल गेम्स २०२२: रोईंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा

by pravin
September 26, 2022
in नॅशनल गेम्स, बातम्या, रोईंग
Reading Time: 1 min read
नॅशनल गेम्स २०२२: रोईंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पुणे (प्रतिनिधी): अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील रोईंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे असे महाराष्ट्राच्या महिला रोईंग संघाचे प्रशिक्षक  अंबादास तांबे यांनी सांगितले.या स्पर्धेतील महिलांच्या वैयक्तिक शर्यतीत नाशिकची मृण्मयी शाळगावकर हिच्याकडून चमकदार कामगिरीची खात्री आहे. महिलांच्या क्वाड्रेबल फोर आणि कॉक्सड् एट या दोन्ही सांघिक विभागातही महाराष्ट्र संघ पदक जिंकेल.

पुरुष विभागातही एकेरी व दुहेरी या दोन्ही शर्यतींमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू पदक तालिकेत आपले नाव नोंदवतील. पुरुष खेळाडूंना सुनील कांबळे व समाधान गवळी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंना चांगल्या सरावाची संधी मिळाली आहे. सर्व खेळाडू आगामी राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी उत्सुक झाले आहेत.महाराष्ट्राचे खेळाडू मंगळवारी येथून अहमदाबाद येथे रवाना होणार आहेत. तेथे दिनांक ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर यादरम्यान रोईंगच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.

Tags: 36th National Sports Tournament NewsExpect better performance in rowingNational Games 2022Remove term: National Games 2022 National Games 2022 News
ShareTweetSend
Next Post
नॅशनल गेम्स २०२२: पदार्पणात महाराष्ट्र साॅफ्ट टेनिस संघाचा पदकाचा दावा

नॅशनल गेम्स २०२२: पदार्पणात महाराष्ट्र साॅफ्ट टेनिस संघाचा पदकाचा दावा

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.