• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज वेगळ्या गटात;

by pravin
February 25, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई -IPL २०२२ चा पहिला सामना २६ मार्चला रंगणार आहे.आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने गुरुवारी (२४ फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत टाटा आयपीएल २०२२ हंगामाबाबत अनेक निर्णय घेतले आहेत. यादरम्यान मुंबई आणि पुण्यातील चार मैदानांवर ७० लीग सामने खेळवण्यात येणार आहेत. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी गुरुवारीच स्पर्धेच्या उद्घाटन आणि अंतिम सामन्याच्या तारखा जाहीर केल्या होत्या. आज आयपीएलने स्पर्धेतील संघांचे स्वरूप आणि गटांची माहिती दिली आहे.

 

आयपीएलचा १५वा हंगाम बायो-बबलमध्ये खेळवला जाईल. पहिला सामना २६ मार्चला तर अंतिम सामना २९ मे रोजी होणार आहे. मुंबई आणि पुण्यातील चार मैदानांवर एकूण ७० साखळी सामने खेळवले जाणार आहेत. प्लेऑफ सामन्यांचा निर्णय नंतर घेतला जाईल.

विजेतेपदाच्या आधारे संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. १० संघ प्रत्येकी १४ लीग सामने खेळतील. साखळी फेरीत ७० सामने आणि त्यानंतर चार प्लेऑफ सामने होतील. सर्व संघ पाच संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळतील. उर्वरित चार संघांविरुद्ध एक सामना खेळण्याची संधी असेल. यासाठी संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. आयपीएल विजेतेपदाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

गट-अ-

 

मुंबई इंडियन्स

कोलकाता नाईट रायडर्स

राजस्थान रॉयल्स

दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्ज

लखनऊ सुपरजायंट्स

गट ब-

चेन्नई सुपर किंग्ज

सनरायझर्स हैदराबा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

गुजरात टायटन्सद

 

 

 

Tags: chennai-super-kingsCricketMumbai-Indians-team
ShareTweetSend
Next Post

इशान किशनचा मोठा धमाका; खास विक्रम केला नावावर!

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.