• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची भारतीय तलवारबाजी महासंघाच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड

by pravin
August 20, 2021
in तलवारबाजी, बातम्या
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

  छत्तीसगढ:- रायपूर (छत्तीसगढ) येथे भारतीय तलवारबाजी संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत उत्तर प्रदेश चे आमदार पंकज सिंह यांची अध्यक्षपदी तर महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष पाटील यांची भारतीय तलवारबाजी संघाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

भारतीय तलवारबाजी महासंघाच्या सचिवपदी भारतीय ऑलिंपिक महासंघाचे सचिव राजीव मेहता, छत्तीसगड ऑलिंपिक महासंघाचे सचिव बशीर अहमद यांची कोषाध्यक्षपदी तसेच  महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे यांची सहसचिवपदी बिनविरोध करण्यात आली. याप्रसंगी ऑलिंपिक मध्ये पहिल्यांदा तलवारबाजी खेळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भवानी देवीला भारतीय तलवारबाजी महासंघाच्या वतीने 10 लाख रुपये रोख देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील सतेज पाटील व डॉ. उदय डोंगरे यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे मुख्य सल्लागार शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश काटूळे, उपाध्यक्ष शेषनारायण लोंढे ,कोषाध्यक्ष राजकुमार सोमवंशी, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एस. पी जवळकर, मंजू  खंडेलवाल, डॉ. दिनेश वंजारे ,क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ShareTweetSend
Next Post

राज्य क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे यांचा भव्य सत्कार

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.