• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत अर्जुन सोनवणे, स्वामिनी डोंगरे, देवेन पात्रीकर यांना पदक.

by pravin
April 1, 2025
in तलवारबाजी, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत अर्जुन सोनवणे, स्वामिनी डोंगरे, देवेन पात्रीकर यांना पदक.
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगरती (प्रतिनिधी): भारतीय तलवारबाजी महासंघ व ओडिसा राज्य तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या 26 व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खेळाडू नी उत्कृष्ट कामगिरी करत चार पदक संपादन केले.

मुलांच्या फॉइल व्यक्तिक प्रकारात अर्जुन विजय सोनवनेयाने सुवर्ण पदक मिळवले तर स्वामींनी उदय डोंगरे इने फॉइल टीम प्रकारात रौप्य पदक मिळवीले तर देवेन पाथ्रीकर व अर्जुन सोनवणे याने फॉइल टीम प्रकारात कास्य पदक संपादन केले. तसेच साई श्रीचंद जाधव सन्मय संदिप शिरसागर प्रणव पवार सैम्या साठे यांनी चांगली कामगीरी केली.

या संघासमवेत अजय त्रिभुवन तुषार आहेर यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष आमदार सतेज (बंटी) पाटील, साईचे उप संचालक डॉ. मोनिका घुगे, सहसंचालक सुमेध तरोडेकर, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, एस.पी.जवळकर, गोकुळ तांदळे, डॉ.दिनेश वंजारे , सागर मगरे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Tags: Arjun Vijay Sonawane won the gold medalboys' foil individual categorywhile Deven Pathrikar and Arjun Sonawane won the bronze medal in the foil team category.while Swami Uday Dongre won the silver medal in the foil team category
ShareTweetSend
Next Post
आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.