• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मुले व मुली ग्राफ्टिंग कुस्ती स्पर्धा शानदार सुरुवात

by pravin
August 1, 2022
in अन्य खेळ, राज्यस्तरीय
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मुले व मुली ग्राफ्टिंग कुस्ती स्पर्धा शानदार सुरुवात
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

संभाजीनगर(प्रतिनिधी): ग्रॅपलिंग कमिटी ऑफ महाराष्ट्र व ग्रॅपलिंग कमिटी ऑफ संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 30 व 31 जुलै रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे दुसऱ्या महाराष्ट्र राज्य सब जुनिअर मुले व मुली ग्रॅपलिंग स्पर्धेचे उद्घाटन संजय कनेकर सभापती माढा विभाग यांच्या शुभहस्ते संपन्न झाले उद्घाटन प्रसंगी बोलताना ग्रॅपलिंग कुस्ती खेळ खूप ताकदीचा व वेगवान मनोरंजक असल्याचे या खेळाच्या विकासासाठी सर्वोत्तर मदत करण्याचे आश्वासन देऊन पुढील खासदार चषकात ग्रॅपलिंग व विट्टी दांडू खेळाचा समावेश करण्यात येणार आहे.

याप्रसंगी संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी मा. शरद कचरे सर व क्रीडा अधिकारी . चंद्रशेखर घुगे  डॉ. भारत खैरनार डॉ. उदय डोंगरे  डॉक्टर गजानन वाळके (माजी जिल्हा क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे , स्वप्निल तांगडे , समीर लोखंडे ( युवा मोर्चा शहर अध्यक्ष) ग्रॅपलिंग कमिटी ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. राकेश खैरनार आणि महासचिव प्रा. प्रशांत नवगिरे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे कोषाध्यक्ष प्रतीक्षा नवगिरे सहसचिव सागर मगरे सहसचिव सचिन अत्रे प्रा अविनाश वाडे सदस्य अमिन शहा, संतोष अवचार कृष्णा दाभाडे ,मंगला शिंदे अमोल पगारे अजय नाथाडे , विजय सोनवणे , सुशील अंभोरे या सर्वांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले राज्यभरातून 12 जिल्हयांनी सहभाग नोंदवला

सामान्यचे निकल
11 वर्षा खालील वयोगट
20 kg
1) प्रिया ठेंग – संभाजीनगर
2)अनुराधा शेळके -जालना
3) वेदांती पैठणे – जालना

27 kg
1)आराध्या लोणकर- संभाजीनगर
2)अक्षरा पवार -जालना 3)समृद्धी शेळके- संभाजीनगर

11 वर्षाखालील मुल
22 kg 
1)राजवीर बहुले -जालना
2) अलोक सखळकर -संभाजीनगर
3) पंकज धनगर – जालना

27 kg
1) शेख हिजफा – जालना
2) शैलेश पाटील – जालना
3) स्वराज बहुले – जालना

Tags: Grafting Wrestling NEWSLatest sports newsMaharashtra State Sub Junior Boys & Girls Grafting Wrestling Tournament off to a great startSports Panorama latest news
ShareTweetSend
Next Post
राष्ट्रीय भालाफेक दिनानिमित्त जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेचे आयोजन

राष्ट्रीय भालाफेक दिनानिमित्त जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेचे आयोजन

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.