• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य ज्यूनियर मुलांचा फुटबॉल संघ पश्चिम बंगाल येथे रवाना

by pravin
May 3, 2023
in फुटबॉल, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य ज्यूनियर मुलांचा फुटबॉल संघ पश्चिम बंगाल येथे रवाना
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

भुसावळ:  5ते7 मे  रोजी होणाऱ्या राष्ट्रीय ज्यूनियर फुटबॉल स्पर्धा झोरग्राम पश्चिम बंगाल येथे होत आहे या संघाचे प्रशिक्षण शिबिर बियाणे मिलिटरी स्कूल जामनेर रोड येथे या शाळेत महाराष्ट्र राज्याच्या फुटबॉल संघाचे प्रशिक्षण शिबिर दिनांक 1 मे 2023 ते 3मे 2023 रोजी संपन्न झाले या शिबिराकरिता प्रमुख पाहुण्या बियाणी मिलिटरी स्कूल चे सचिव  संगीता बियाणी प्राचार्य डी एन पाटील प्राचार्य रूद्रा सेन आयोजक एन एस मस्के महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा. एकनाथ साळुंके,प्रशिक्षक वैभव किरगत, पियुष बियाणी, व्यवस्थापक रमेश सोनवणे शेख मोहसीन प्रशिक्षक मलय सरकार इत्यादी उपस्थित होते.

तसेच  संगीता बियाणी यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये खेळाडूंनी शिस्तीने जीवन जगावे व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मेडल प्राप्त करावे अशा शुभेच्छा प्राप्त केल्या प्रास्ताविक सूत्रसंचालन रुद्रा सेन यांनी केले या संपूर्ण प्रशिक्षणाची शिबिर जबाबदारी एन एस मस्के सर यांनी काम पाहिले . शाळेतर्फे राहण्याची व मैदानाची चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आली

खालील प्रमाणे महाराष्ट्र संघ

रमेश सरदार कर्णधार,सार्थक अशोक भोसले , प्रथमेश बांगर,संदेश निरपळ, आदर्श राऊत ,मंथन कावळे,वेद चोले, ललहुचुंगा फांचुन ,अंशुल चौरे, मंदिप सरदार ,रोहित मंडल, सुभम सुतार, तन्मय रॉय, अनिमेश सरदार, प्रतिक मंडल, प्रतीक किलबिले प्रशिक्षक मलेय सरकार व्यवस्थापक प्रा. एकनाथ साळुंके

महाराष्ट्र संघ

यश खरात कर्णधार, गौरव कुकलारे, पियुष बोराडे, शिव वाघ , मयूर लोखंडे ,गणेश दांडगे, प्रेम सोनूने, आयुष निमवालकर, सोनू तिवारी, निखिल मेश्राम, साहील जनबंधु ,प्रशिक उपरे ,कार्तिकीय बुरघटे, आदित्य मंडावरे, गणेश शिरसाठ, ऋषिकेश वर्पे ,विशाल सोनवणे
प्रशिक्षक वैभव किरगत, व्यवस्थापक रमेश सोनवणे

राज्य फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार सहसचिव संतोष खेंडे, किरण थोरात ,गिरीराज गुप्ता,डी.आर.खैरनार, रेखा साळुंके, सागर तांबे, बदलुद्दीन सिद्दिकी, माहुद खान,लाईक खान,डाॅ.रणजीत पवार, अभिजीत साळुंके यांनी अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Tags: Biyani Military SchoolMaharashtra State Junior Boys Football TeamWest Bengal
ShareTweetSend
Next Post
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अद्यावत तलवारबाजी प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार- कुलगुरू

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अद्यावत तलवारबाजी प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार- कुलगुरू

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.