• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय सॉफ्टबॉल फेडरेशन कप स्पर्धात महाराष्ट्र पुरुष संघाची विजयी सलामी

by pravin
May 1, 2023
in राष्ट्रीयस्तरीय, सॉफ्टबॉल
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय सॉफ्टबॉल फेडरेशन कप स्पर्धात महाराष्ट्र पुरुष संघाची विजयी सलामी
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

गोवा:   गोवा सॉफ्टबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा आणि भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी(गोवा) येथे सुरु असलेल्या 13 व्या वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष-महिला फेडरेशन कप सॉफ्टबॉल स्पर्धेचे उदघाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पार पडले. या वेळी उपास्थित भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे CEO प्रवीणजी अनावकर, भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे मौर्या सर, श्रीकांत थोरात लक्ष्मण गहलोत हे उपस्थित होते.

पहिल्या दिवसाच्या सामन्यांमध्ये महाराष्ट्र पुरुष संघाने विजयी सलामी देऊन स्पर्धेत आपले वर्चस्व निर्माण केले आहे तर महाराष्ट्र महिलांच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.पुरुषांच्या गटामध्ये झालेल्या आज पहिला सामन्यात महाराष्ट्र पुरुष संघाने मध्यप्रदेश या संघाला 03-0 होमरण च्या फरकाणे नमविले.
आज झालेल्या पुरुषाच्या सामन्यात महाराष्ट्राच्या उत्कृष्ट पिचर गौरव चौधरी याने भेदक पिचिंग करत सोबत एक होमरण ही मारला. तसेच जयेश मोरे,ऋतिक फाटे यांनी उत्कृष्ट खेळी करत आपल्या संघाना विजय प्राप्त करुन देणायत महत्वाचे योगदान दिले.
या दोन्ही संघाना गोकुळ तांदळे,दीपक रुईकर, प्रसेनजित बनसोडे,गणेश बेटूदे,ऐश्वर्या भास्करण,पूजा चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

पंच म्हणून जुगलकीशोर शर्मा, मुकुल देशपांडे, विकास वानखेडे, सुयोग कल्पेकर, शेषणाग, प्रसन्न पळनिटकर यांनी काम पहिले. या विजयाबद्दल महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ.प्रदीप तळवेलकर, प्रशांत जगताप,रमाकांत बनसोडे, डॉ सुरज येवतिकार, नितीन पाटील, यांनी अभिनंदन केले.

Tags: Maharashtra Men team's winningNational Softball Federation Cup tournament
ShareTweetSend
Next Post
कमी धावसंख्येतही बेंगलोर ने उडविला लखनऊचा धुवा.

कमी धावसंख्येतही बेंगलोर ने उडविला लखनऊचा धुवा.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.