• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

महाराष्ट्र ॲडव्होकेट्स राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

ॲड.आशुतोष मिश्रा यांच्या 41 चेंडूत 75 धावा

by pravin
December 25, 2024
in क्रिकेट, राज्यस्तरीय
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र ॲडव्होकेट्स राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती सभाजीनगर (प्रतिनिधी):  बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा येथील वकील आणि न्यायिक अधिकाऱ्यांचे १०२ संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे विभा पी. इंगळे (प्रिंसिपल डिस्ट्रिक्ट & सेशंस जज औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर) या प्रसंगी  पाहुणे  डी.एच.केळुसकर (अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश) यांच्या उपस्थिती होती.
ॲड. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद पाटील व सचिव तीर्थराज चावरे, उपाध्यक्ष सुनील पडुल यांच्यासह जिल्हा बार असोसिएशनचे समिती सदस्य व आयोजन संचालक अधिवक्ता संजय डोंगरे यांच्या अध्यक्षतेखालील स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य सहभागी झाले होते.
जिल्हा बार असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी लीगा सामन्यांच्या समारोपाच्या वेळी, स्थानिक बार डीबीए – छत्रपती संभाजीनगरच्या सर्व 3 संघांनी या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत.

उजवी कडून ॲड.आशुतोष मिश्रा आणि ॲड.पवन इप्पर

ॲड.आशुतोष मिश्रा 41 चेंडूत 75 धावा आठ चौकार चार षटकार (४-८, ६-४) आणि 2 बळी,ॲड.पवन इप्पर 54 धावा करत गोलंदाजीमध्ये चार गडी बाद केले, मुकुल जाजूने 35 चेंडूत 57 धावा केल्या, सर्व 4 स्थानिक संघांने एकूण  १३ सामन्या मध्ये चार झालेले सामन्या सर्व विजय प्राप्त केला ही प्रमुख कामगिरी होती.

 

Tags: 19 cricket stadiums across the city have been bookedHonorable Ms Vibha P. Ingle- Principal District & Sessions Judge Aurangabad/ Chhatrapati SambhajinagarMaharashtra Advocates State Level Leather Ball Cricket Tournament inauguratedPrincipal District & Sessions Judge Aurangabad
ShareTweetSend
Next Post
महाघोटाळा; मंत्रालयात इंडियन बँक च्या कर्मचारी आणि मुख्य मॅनेजर यांना बोलवण्यात आले का?

महाघोटाळा; मंत्रालयात इंडियन बँक च्या कर्मचारी आणि मुख्य मॅनेजर यांना बोलवण्यात आले का?

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.