• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

कोलकाताला पराभूत करून चेन्नई ठरली चौथ्यांदा चॅम्पियन.

by pravin
October 15, 2021
in आयपीएल, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

दुबई-आयपीएल चा शेवट जवळ आला आहे. आज आयपीएल चा फायनल आहे, यामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई समोर मौर्गनच्या कोलकाताचे आव्हान असणार आहे. यामध्ये चेन्नईने फाफ डु प्लेसिस च्या जोरदार खेडी च्या बळावर कोलकाता चा पराभव करून चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. चेन्नई ने कोलकाता चा 27 धावांनी दणदणीत पराभव केला आहे. 86 धावा करणारा फाफ डू प्लेसेस या सामन्यात सामनावीर ठरला आहे. तर भारतासाठी आयपीएल चांगला ठरला आहे, ऑरेंज कॅप वर ऋतुराज गायकवाड तर पर्पल कॅप वर हर्षल पटेल ने कब्जा केला आहे.

नाणेफेक जिंकून कोलकाता ने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यांचा हा निर्णय अंगलट पडला. चेन्नईच्या सलामीवीरांनी जोरदार सुरूवात करून दिली. चांगल्या फॉर्मात असलेला मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाड 32 धावांवर बाद झाला. फाफ दुपलेसिस ने सर्वाधिक 86 धावा केल्या. मोइन अली रॉबिन उथप्पा नेही प्रत्येकी 31 व 37 धावांचे योगदान दिले. तर कोलकाता कडून नारायणने दोन गडी बाद केले. चेन्नईने 20 षटकात 192 धावांचा डोंगर उभा केला. धावांचा पाठलाग करीत असताना कोलकाता ची ही सुरुवात चांगली झाली. सलामीवीरांनी 90 धावांची सलामी करून दिली. मात्र त्यानंतर मध्यफळीत फलंदाज ‘तू चल मै आया’ याप्रमाणे खेळले. तब्बल सात फलंदाज कोलकाता चे दुहेरी आकडा पार करू शकले नाही. यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सलामीवीर व्यंकटेश अय्यर व शुभमन गिल ने प्रत्येकी एक्कावन व पन्नास धावा केल्या. चेन्नई कडून ठाकूरने सर्वाधिक 3 तर जडेजा व हेजल वूडणे प्रत्येकी दोन गडी बाद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतलेल्या महेंद्रसिंग धोनीने आयपीएलचे विजेतेपद पटकावून दाखवून दिले आहे की तोच विश्‍वातील सर्वोत्तम कर्णधार आहे.

Tags: करून चेन्नईकोलकातालाठरली चौथ्यांदा चॅम्पियन.पराभूत
ShareTweetSend
Next Post

जालन्याचा आकाश गोरे ची महाराष्ट्र संघात निवड.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.