• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

आयपीएल ने विओला केले ‘टाटा’

by pravin
January 12, 2022
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, आयपीएल
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

आयपीएल 2022 मध्ये सातत्याने मोठे मोठे बदल होत आहेत .यावर कळस म्हणजे आयपीएल चे टायटल स्पॉन्सर मोबाईल कंपनी विवोने लीगच्या प्रयोजकत्त्व वाचून माघार घेतली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीतून मिळालेल्या माहितीनुसार टाटा ग्रुप मे टायटल स्पॉन्सर म्हणून विवोची जागा घेतली आहे .आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीतून मिळालेल्या माहितीनुसार टाटा ग्रुपने टायटल स्पॉन्सर म्हणून विवोची जागा घेतली आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे चे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

 

लिक सोबतच्या प्रयोजकत्त्व करारासाठी विवोकडे दोन वर्ष शिल्लक आहेत. परंतु या काळात टाटा मुख्य प्रयोजक राहील .या लीगचे नाव आता टाटा आयपीएल असे असेल. पाहुयात विवोचे २०१८  मधील आर्थिक भांडवल. विवोने २०१८  मध्ये ४४० कोटी रुपये खर्चून टायटल हक्क विकत घेतले होते. आणि चिनी स्मार्टफोन निर्मात्यांनी २०२०  मध्ये भारत- चीन राजनीतिक वादामुळे हा करार एका वर्षासाठी थांबवला. तेव्हा हे अधिकार ड्रीम इलेव्हन ला हस्तांतरित केले गेले.

 

एनआयने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या समितीने टटांना मुख्य प्रायोजक म्हणून निवडण्यामागे विवोने घेतलेला एक निर्णय कारणीभूत ठरला. 2018 मध्ये वर्षाला ४४० कोटी रुपये खर्च करून टायटल स्पॉन्सर चे हक्क २०१४ पर्यंत विकत घेतले होते .मात्र तरीही कंपनीने अचानक माघार घेतली .आणि आम्ही टाटांकडे मुख्य प्रायोजक म्हणून पाहात आहोत. विवोला त्यांचा करार रद्द करायचा आहे ,या कराराचे दोन वर्ष अद्यापही बाकी आहेत त्यामुळे या दोन वर्षाच्या कालावधीसाठी टाटा हेच मुख्य प्रायोजक असतील, अशी माहिती या घडामोडींशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली .

 

 

बोर्ड आणि विवो यांच्यातील पाच वर्षाचा करार 2020 हंगामापर्यंत होता. आणि एका वर्षाच्या ब्रेक मुळे म्हणजेच दोन २०२३ पर्यंत वाढवण्यात आला होता. मंगळवारच्या बैठकीनंतर, टाटा समूह २०२२ आणि २०२३ हंगामासाठी शीर्षक प्रयोजक म्हणून कायम राहील ,असा निर्णय घेण्यात आला आहे.

Tags: Cricketiplsponsersporttata
ShareTweetSend
Next Post

लवकरच क्रीडा क्षेत्र खुले, जोश आहे तसाच कायम ठेवा

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.