• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

IPL 2022 : नाईट रायडर्सने पूर्ण केला गेल्या वर्षीचा बदला

by pravin
March 26, 2022
in आयपीएल, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई: आयपीएल २०२२ चा थरार स्टाईलने सुरू झाला आहे. नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जडेजा सोबत फलंदाजीस उतरलेल्या धोनीने संघाला १३१ पर्यंत नेण्यास मदत केली. फलंदाजीत सरासरी कामगिरी केल्यानंतर त्यांना गोलंदाजीतही प्रभाव पाडता आला नाही. ज्यामुळे कोलकाता संघाने चेन्नईला ६ विकेट्सने पराभूत केले.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज डेव्हॉन कॉनवे गायकवाडसह मैदानात उतरला होता. मात्र चेन्नईचे सलामीवीर लवकर माघारी परतले. माध्यमफळीला उथप्पा आणि रायडूने धावा करायचे प्रयत्न केले मात्र तेही माघारी परतले. यानंतर नाव कर्णधार जडेजा आणि माजी कर्णधार धोनी (ms dhoni) या दोघांनी मिळून चेन्नईचा खेळ सांभाळला. यात विशेष म्हणजे प्रॅक्टिसमध्ये दिसलेला फॉर्म माहीने सामन्यातही दाखवला. ३८ चेंडूत धोनीने धमाकेदार अर्धशतक झळकवले. ज्यामुळे संघ १३१ पर्यंत पोहचू शकला.

चेन्नईने (CSK) दिलेल्या १३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताकडून (KKR) सलामीवीर रहाणेने (Ajinkya rahane) ४४ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे टॉसवेळी श्रेयस तो संघात आहे हेही विसरला होता. रहाणेनंतर नितीश राणाने चांगली खेळी केली. चेन्नईने दिलेल्या कमी धावांचे लक्ष्य आरामात पूर्ण केले. गेल्या वर्षी उपविजेते ठरलेल्या कोलकाताने चेन्नईला परास्त करत विजयाने आयपीएलची सुरुवात केली आहे.

 

Tags: ajinkya rahane
ShareTweetSend
Next Post

IPL 2022 : सामन्यात पहिला नो बॉल टाकलेला उमेश यादव ठरला ‘प्लेयर ऑफ द मॅच’

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.