• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

भारताच्या हजाराव्या एकदिवसीय सामन्यासंदर्भात सचिनचे भाष्य;

by pravin
February 5, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई – भारतीय संघ रविवारी एकदिवसीय क्रिकेटमधील एक हजारावा सामना खेळणार आहे.  १९९६च्या विश्वचषक स्पर्धेपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठे स्थित्यंतर घडले, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले. आतापर्यंतच्या भारताच्या ९९९ एकदिवसीय सामन्यांपैकी सर्वाधिक ४६३ सामन्यांमध्ये सचिनने प्रतिनिधित्व केले आहे.

१९९१ मध्ये आर्थिक उदारीकरण झाले, याच काळात तेंडुलकर नावाचा ब्रँड उदयास आला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या ऐतिहासिक सामन्याच्या निमित्ताने सचिन म्हणाला, भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न मी बाळगले होते, हे मी पूर्णत: मान्य करतो. माझ्या बालपणीच्या काळात कसोटी क्रिकेटला अतिशय महत्त्व होते. पण एकदिवसीय क्रिकेटमध्येही छाप पाडण्यासही मी उत्सुक होतो.

१९८३च्या विश्वचषकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम बदलाची लाट आली, परंतु १९९६च्या विश्वचषकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल झाला. हे बदल दृश्य स्वरूपातील होते. स्टेडियम पूर्णत: प्रेक्षकांनी भरले जाऊ लागले, असे सचिनने सांगितले.

१९९१मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी सामन्यानंतर एकदिवसीय सामने खेळताना चेंडूच्या रंगाशी जुळवून घेण्याचे मानसिक आव्हान होते, असेही सचिनने आवर्जून सांगितले.

भारताच्या एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीतील २००, ३००, ४००, ५००, ६००, ७०० आणि ८००व्या सामन्यामध्ये प्रतिनिधित्व केले आहे.

 सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण १८,४२६ धावा केल्या आहेत.

Tags: India'ssachin tendulkarthousandth-one day
ShareTweetSend
Next Post

श्रीलंका मालिकेआधी या खेळाडूंना संधी! गांगुली ;नक्की वाचा

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.