• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

भारताचा बुद्धिबळ संघ उपांत्यफेरीत धडक

by pravin
September 11, 2021
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, खेळ ( वैयक्तिक), बातम्या, बुद्धिबळ
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

नवी दिल्ली : भारतीय संघाने ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. शुक्रवारी झालेल्या साखळीत ब गटाच्या सामन्यात भारतीय संघाने हंगेरी आणि मोल्डोव्हालच्या संघाला पराभूत केले. स्लोव्हेनिया विरुद्धचा सामना बरोबरीत सोडला गेला आहे. १६ गुणांसह अजिंक्य राहून त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.

माजी विश्वविजेता विश्वनाथ आनंद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑलिम्पियाड मध्ये खेळत आहे. यात विदित संतोष गुजराथी, पी हरिकृष्ण, निहाल सरीन, आर प्रज्ञागंधा, कोनेरू हम्पी, डी हरिका, तानिया सचदेव, भक्ती कुलकर्णी, आर वैशाली आणि बी सविता श्री असा संघ खेळतो आहे. साखळीत झालेल्या नऊ फेऱ्यांच्या शेवटी भारतीय संघ ७ विजय आणि दोन ड्रॉ सह १६ अंकावर आहे. झालेल्या सातव्या फेरीत भारताने हंगेरीला ४-२ ने पराभूत केले. ज्यात विश्वनाथन आनंद, निहाल सरिन आणि कोनेरू हम्पीच्या यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. तर आर. वैशाली आणि द्रोणावल्ली हरिका यांनी संपले सामने बरोबरीत सोडवले आहेत. मात्र पी हरिकृष्णाला पराभवाचा सामना करावा लागला.आठव्या फेरीत भारताने मोल्दोव्हालच्या संघाला ५-१ च्या मोठ्या फरकाने पराभूत केले. तर नवव्या आणि शेवटच्या फेरीत ३-३ करत बरोबरीत रोखले.

ऑनलाईन पद्धतीने होत असलेली ही स्पर्धा चेन्नई येथून खेळली जात आहे. ऑल इंडिया चेस फेडरेशनचे सचिव सचिन सिंग चौहान यांनी या विजयबाबत आनंद व्यक्त केला आहे. ‘भारतीय बुद्धिबळ संघासाठी चांगल्या गोष्टीतींची ही सुरुवात आहे. आमचे ध्येय भारताला बुद्धिब मध्ये जगातील नंबर एकचे राष्ट्र बनवायचे आहे.’ अशा शब्दात त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. भारताचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना १३ सप्टेंबर रोजी क-गटातील दुसऱ्या संघाशी होणार आहे

ShareTweetSend
Next Post

यूएस ओपन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत रडुकाणू विरुद्ध. फर्नांडिसचा अंदाज

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.