• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

भारतीय डॉजबॉल संघ मलेशियाला रवाना

by pravin
May 26, 2023
in अन्य खेळ, आंतरराष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
भारतीय डॉजबॉल संघ मलेशियाला रवाना
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):   24  मे रोजी एशियन पॅसिफिक आंतरराष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा दिनांक 25 ते 28 मे रोजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पॅनासोनीक मलेशिया येथे होणार आहे. भारतीय डॉजबॉल पुरुष महिला संघाचे प्रशिक्षण बी.जी.एस रेसिडेंट इंग्लिश मेडियम स्कूल सारावादिनगर शिवमोगा कर्नाटक घेण्यात आलेयेथे दिनांक 17 ते 21 दरम्यान घेण्यात आले.

या कार्यक्रमाला खेळाडू समवेत प्रमुख पाहुणे परसनाथ स्वामी, आमदार चन्नासप्पा, दि इंडियन डॉजबॉल फेडरेशन सचिव नरसिंमा रेड्डी, जॅकब मॅथ्यू, देवा गोविंदराव, नागराज जी.एस, डी व्ही सतीश, प्राचार्य हेमा,टी नितीन राज हे संघा सोबत होते.

भारतीय पुरुष संघ खालील प्रमाणे
नारायण जोगी बी कर्णधार, मेरीडूल आनंद उपकर्णधार, निखिल कुमार के के व्ही नितीन के व्ही, शेख अब्दुल करीम, एस एस मधु ,अभिगिया जैन, मनीकांता हेमंत गौडा, संदिपा प्रशिक्षक कार्तिकी पटेल महिला संघएस श्वेता कर्णधार, जी.मानासा, उपकर्णधार, प्रगिया गोयल,डी.एन. भूमिका, रचना करले, वाय.एन पूजा, वेदांवती, चंद्रकला प्रशिक्षक टी.बी.राजेश नाशिक
मिक्स संघ
एस एस मधु कर्णधार, प्रगिया गोयल उपकर्णधार, के. व्ही. नितीन,सुदर्शन लवानाशी, नारायण जोगी के, अभिगया जैन, मनीकांता, हेमंत गौडा संदिपा,एस श्वेता उपकर्णधार,जी.मनासा, वाय.एन.पुजा,रचना कारले, प्रशिक्षक विनीत कुमार
या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया मलेशिया अमेरिका कॅनडा थायलंड हे देश सहभागी होत आहे.

या स्पर्धेत हे संपादन करावा म्हणून उपाध्यक्ष इंडियन डॉज बॉल संघटना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. एकनाथ साळुंके, विविध राज्याचे सचिव व्ही व्ही पवित्र केरळ नशीब बोरा हरियाणा पी ओडीलू तेलंगणा प्रमोद पटेल मध्य प्रदेश आर शब्बीर अहमद आंध्र प्रदेश राम मेहरसिंग राजस्थान मोहित ठाकूर उत्तर प्रदेश कन्हैया कुमार बिहार इत्यादींनी शुभेच्छा दिल्या

Tags: Asian Pacific International Dodgeball TournamentIndian dodgeball team
ShareTweetSend
Next Post
दरायस नरिमन 'क्रीडा पितामह' पुरस्काराचे पहिले मानकरी

दरायस नरिमन 'क्रीडा पितामह' पुरस्काराचे पहिले मानकरी

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.