• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक सामना

by pravin
May 11, 2023
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, क्रिकेट, बातम्या
Reading Time: 1 min read
‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक सामना
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

एकदिवसीय विश्वचषक 2023  यावर्षी भारतामध्ये खेळला जाणार आहे. वर्ल्डमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्याचा थरार पाहण्यासाठी चाहते नेहमी आतुर असतात. अशात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला कधी खेळला जाणार आहे? याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

5 ऑक्टोबर 2023 पासून वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल संपल्यानंतर  बीसीसीआय वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर करणार आहे. यामध्ये सर्व क्रिकेट रसिकांना भारत पाकिस्तान सामन्याची उत्सुकता लागली आहे.

भारत आणि पाकिस्तान महामुकाबला 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना रविवारी खेळला जाईल, असे सांगण्यात आले आहे. आयसीसीने एकदिवसीय विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक तयार केलेले असून आयपीएल 2023 संपल्यानंतर त्याबद्दल घोषणा केली जाणार आहे.

दरम्यान, वर्ल्ड कप मधील भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये राहणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियम मध्ये एका वेळी तब्बल एक लाख प्रेक्षक बसू शकतात. भारत-पाकिस्तान सामना बघण्यासाठी परदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात चाहते येतात. त्यामुळे बीसीसीआयने या सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम निवडले आहे.

ShareTweetSend
Next Post
छत्रपती संभाजीनगर जिल्हा वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धा

छत्रपती संभाजीनगर जिल्हा वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धा

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.