• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, July 23, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

IND vs AUS U19 कधी, कुठे पाहता येणार हा सामना? नक्की पाहा

by pravin
February 1, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

१९ वर्षांखालील विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना बुधवारी अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. बांगलादेशचा पराभव करून भारताने तर पाकिस्तानचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताने विक्रमी १०व्यांदा उपांत्य फेरी गाठली. स्पर्धेतील सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत ७ वेळा सामना झाला आहे.

यापैकी भारताने ५ सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा संघ २ सामने जिंकू शकला आहे. २००० ते २०२० या दोन संघांमधील शेवटच्या ५ सामन्यांवर नजर टाकली तर प्रत्येक वेळी टीम इंडियाने विजय मिळवला आहे. अशा स्थितीत पुन्हा भारताचे पारडे जड आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर-१९ विश्वचषक २०२२चा उपांत्य फेरीचा सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?

हा उपांत्य सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

हा उपांत्य सामना डिस्ने हॉटस्टारवर (Disney Hotstar App) मोबाईलवर लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येईल.

दोन्ही संघ पाहा-

भारत: यश धुल (कर्णधार), शेख रशीद, आराध्या यादव, दिनेश बाना, राज बावा, अनिश्वर गौतम, राजवर्धन हेंगरगेकर, हरनूर सिंग, मानव पारख, विकी ओसवाल, अंगक्रिश रघुवंशी, रवी कुमार, गर्व सांगवान, सिद्धार्थ यादव, निशांत सिंध, कौशल तांबे.

ऑस्ट्रेलिया: कूपर कोनोली (कर्णधार), हरकीरत बाजवा, एडन काहिल, जोशुआ गार्नर, आयझॅक हिंगिस, कॅम्पबेल केलावे, कोरी मिलर, जॅक निस्बेट, निवेथन राधाकृष्णन, विल्यम शुल्झमन, लचलान शॉ, जॅक सेनफेल्ड, टॉम विलेनेल, टोबियास स्नेल.

Tags: ceicketind-vs-aus-u19lookingwhenwhere
ShareTweetSend
Next Post

अर्थसंकल्प 2022: क्रीडा क्षेत्रासाठी एकूण बजेट निर्मला सीतारामन

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.