• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

टेबल टेनिसमध्ये मॅच फिक्सिंग; मनिका बत्राचे कोच आढळले दोषी!

by pravin
February 11, 2022
in टेबल टेनिस
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

दिल्ली-  दिल्ली न्यायालयाने भारताचे राष्ट्रीय टेबल टेनिस प्रशिक्षक सौम्यदीप रॉय आणि भारतीय टेबल टेनिस महासंघाला (TTFI) दोषी ठरवले आहे. सौम्यदीप रॉय यांच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप होते. भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने सौम्यदीप यांच्यावर पात्रता फेरीत मॅच फिक्सिंग करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. यानंतर दिल्ली न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे .

मनिका बत्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षकाची मदत घेण्यास नकार दिला होता, त्यानंतर महासंघाने मनिकाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यावर प्रतिक्रिया देताना मनिकाने सांगितले, राष्ट्रीय प्रशिक्षकाने मला फिक्सिंगसाठी सांगितले होते. जर सौम्यदीप माझ्यासोबत प्रशिक्षक म्हणून बसले असते, तर मी सामन्यावर लक्ष केंद्रित करू शकली नसती.

Delhi High Court has suspended the TTFI Executive Committee for six months, with an administrator to be appointed in a week while passing an order in the case filed by Manika Batra #TableTennis

— Amol Karhadkar (@karhacter) February 11, 2022

Tags: DELLIMANIKA BATRAmatch-fixTABLE TENNISTTFI
ShareTweetSend
Next Post

श्रीशांतची ‘भन्नाट’ स्विंग गोलंदाजी पाहिली का? नक्की पहा

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.