• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

महिला सशक्त असतील तर देश सशक्त बनतो : शिरसाठ

by pravin
March 14, 2022
in अन्य खेळ, जिल्हा, पुरस्कार
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद (प्रतिनिधी)महिला सशक्त असतील, तर देशाची भावी पीढी सशक्त बनतो. महिला-मुलींनी एक तरी खेळ खेळायला हवे आणि आपल्या मुलांना देखील मैदानावर पाठवायला हवे, असे प्रतिपादन आमदार संजय शिरसाठ यांनी केले. शिवसेना क्रीडा आघाडीतर्फे विभागीय क्रीडा संकुल येथे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील ३८ महिला-मुलींचा आमदार संजय शिरसाठ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत हाेते. यावेळी सुरेश मिरकर, राहुल टाक, मनजीत दरोगा, निखिल पवार, चरणजीत सिंग संघा, आयोजक विनोद माने यांची उपस्थिती होती.

सत्कारमुर्ती :
अंजली शिरसिकर, माधुरी कदम, छाया मिरकर, मंदा कड, डॉ. मीनाक्षी मुलीयार, लता कलवार, प्रियंका गारखेडे, श्वेता सावंत,  वैदही लोहिया, कशिश भराड, रमा जगताप, मंगल ढोकरट, खुशी डोंगरे, सावनी पटवर्धन, कविता जाधव, अश्विनी मार्कंडे, राधिका अंबे, अंतरा हिरे, राधिका शर्मा, छाया सोमवंशी, स्मिता पठारे, मीना अंबे, ऐश्वर्या जगताप, साक्षी वाघिरे, दीपाली जाधव, कविता खोसे, आदित्य बागुल, राधा शिंदे, अश्विनी धापसे, कल्याणी सोनवणे, मयूरी पवार, अनिता कटकुरी, अॅड. संगीता भट्टड, तनीषा बोरामणीकर, सोनम शर्मा, स्टेला ऊरेल, कल्पना माने.

Tags: If women are strongMLA Sanjay Shirsaththen the country will be strong
ShareTweetSend
Next Post

राष्ट्रीय स्पर्धे साठी औरंगाबाद मधुन २७ खेळाडूंची निवड झाली

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.