• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

3 ऑन 3 बास्केटबॉल स्पर्धेचे औपचारिक उदघाटन

by pravin
September 15, 2021
in बातम्या, बास्केटबॉल, स्पर्धा
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद- बुधवार 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी उदघाटन  पार पडले, यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख व उदघाटक जिल्हा परिषद सभापती, शिक्षण व आरोग्य समिती, अविनाश अशोकराव गलांडे, औरंगाबाद, संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक गणेश कड, आयोजन समितीचे सह-सचिव  सचिन तत्तापुरे, तांत्रीक समितीचे प्रमुख  प्रशांत बुरांडे, विजय पिंपळे, राजु कनिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गणेश कड यांनी केले तर, कार्यक्रमाचे प्रमुख व उदघाटक सभापती, शिक्षण व आरोग्य समिती गलांडे  यांनी बास्केटबॉल रिंगमध्ये टाकून औपचारिक उदघाटन झाले असे जाहीर केले.

ShareTweetSend
Next Post

'आपली पोरं लय भारी ' मुंबई इंडियन्सचा जोश

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.