• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

एन्ड्युरंस – एमएसएलटीए टेनिस ; एकेरीत मुलांच्या गटात हृतिक, तर मुलींच्या गटात पार्थसारथी मुंढे यांनी विजेतेपद पटकावले

by pravin
November 3, 2023
in बातम्या
Reading Time: 1 min read
एन्ड्युरंस - एमएसएलटीए टेनिस ; एकेरीत मुलांच्या गटात हृतिक, तर मुलींच्या गटात पार्थसारथी मुंढे यांनी विजेतेपद पटकावले
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):  एन्ड्युरंस – एमएसएलटीए तर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी – एमएसएलटीए 16 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात हृतिक कटकम याने, तर मुलींच्या गटात पार्थसारथी मुंढे यांनी विजेतेपद पटकावले. तर, दुहेरीत छत्रपती संभाजीनगरच्या व्रंदिका राजपूत व दिया अग्रवाल यांना तर, फजल अली मीर व प्रकाश सरन यांनी विजेतेपद संपादन केले.

एन्ड्युरंस टेनिस कॉम्प्लेक्स छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित हृतिक कटकमने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दुसऱ्या मानांकित आयुश पुजारीचा 6-4, 6-2 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकवला. दुहेरीत अंतिम लढतीत फजल अली मीर व प्रकाश सरन यांनी वरद पोळ व आयुश पुजारी या अव्वल मानांकित जोडीचा 6-1, 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

मुलींच्या गटात एकेरीत अव्वल मानांकित सोलापूरच्या पार्थसारथी मुंढेने दुसऱ्या मानांकित छत्रपती संभाजीनगरच्या वृंदिका राजपूतचा 6-2, 6-1 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. दुहेरीत अंतिम फेरीत मुलींच्या गटात

Tags: Endurance - MSLTA TennisHrithik won the boys' singles titleParthasarathy Mundhe won the girls' singles titleRemove term: Endurance - MSLTA Tennis Endurance - MSLTA Tennis news
ShareTweetSend
Next Post
तायक्वांदो दोन कांस्यपदके

महाराष्ट्राचे अग्रस्थानावरील वर्चस्व अबाधित

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.