• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

इमोशनल इंटेलिजन्स टेन्स ने दिल्ली खेळाडूंना नवी दिशा दिली;

by pravin
February 16, 2022
in तायक्वांदो
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद -इमोशनल इंटेलिजन्स टेस्ट मुळे खेळादरम्यान येणारे डिप्रेशन नर्वसनेस ,फ्री स्टेशन ,नकारात्मक विचार, अपयशामुळे वाढणारी भीती या सर्वांवर मात करण्यासाठी खेळाडूंना मदत होते, असे प्रतिपादन प्रख्यात चाइल्ड सायकॉलॉजिस्ट डॉक्टर निधी नावंदर यांनी असोसिएशन फॉर वुमन ई स्पोर्ट्स यांच्या वतीने खेळाडूंसाठी आयोजित समुपदेशन दरम्यान केले आहे.

उल्कानगरी येथील एक्सीडेलेंट कवायती ,अकॅडमीध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील खेळाडूंसाठी इमोशनल इंटेलिजन्स स्टेटस चे आयोजन असोसिएशन फोर वुमन इं स्पोर्ट्स आणि औरंगाबाद तायक्वांदो  संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. असोसिएशन फोर वुमन इं स्पोर्ट्स घ्या अध्यक्ष नमिता दुगड आणि कोषाध्यक्ष डॉक्टर केजल भारसाखळे तसेच  तायक्वांदो संघटनेचे सचिव लता तलवार आणि कोषाध्यक्ष अमोल थोरात यांची मंचावर यावेळी विशेष उपस्थिती होती.

सेल्फ अवरेनेस, मॅनेजिंग इमोशन्स, मोठी वेटिंग वनसेल्फ, एमफती आणि सोशल दिलच्या आधारावर असलेल्या डॅनियल गोलेमॅनची  इमोशनल इंटेलिजन्स टेस्ट घेऊन प्राप्त झालेल्या गुणांनुसार खेळाडूंचे समुपदेशन करत त्यांच्या समस्यांचे निराकरण डॉक्टर निधी नावंदर यांनी केले. 120 हून अधिक खेळाडू या उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते तर खेळांमध्ये जास्तीत जास्त एकाग्रता, प्राविण्य व कौशल्य कसे मिळवता येईल यासाठी असोसिएशन फोर वुमन इं स्पोर्ट च्या वतीने हा उपक्रम खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तायक्वांदो कोच अंतरा अहिरे यांनी केले. तर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतीक जांभुळकर, सागर वाघ, कोमल आगवाले, शरद पवार, राधिका शर्मा यांनी परिश्रम घेतले.

 

 

 

Tags: Aurangabademotional-intelligence-tense
ShareTweetSend
Next Post

आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धा : भारतीय महिला संघाची हार;

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.