• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

विभागीय स्तर नेहरू कप हॉकी स्पर्धेला प्रारंभ

by pravin
August 18, 2022
in विभागीयस्तरीय, हॉकी
Reading Time: 1 min read
विभागीय स्तर नेहरू कप हॉकी स्पर्धेला प्रारंभ
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

संभाजीनगर(प्रतिनिधी): जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्या द्वारे आयोजित विभाग स्तर नेहरू हॉकी स्पर्धेला भारतीय खेल प्राधिकरण SAI येथे प्रारंभ झाला. १५ व १७ वर्ष गटातील मुले व १७ वर्ष गटातील मुलीच्या स्पर्धचे आयोजन केले गेले आहे.आज झालेल्या १५ वर्ष गटातील मुलांच्या सामन्यात बीड संघाने जालना संघाला १ गोलणे पराभूत करुन पुढील फेरी गाठली.

तर औरंगाबाद जिल्हा संघ डिफेन्स करियर अकॅडमी संघाने औं. बाद मनपा हद्दीतील होली क्रॉस इं. शाळेस ३ : ० ने पराभूत केले. मुलींच्या गटात रेजिमेटल हायस्कूल ने बीड च्या संघाला १ : ० ने पराभूत करुन पुढील फेरी गाठली.१७ वर्ष ज्यु.मुलांच्या गटात साई पब्लिक स्कूल बाजार सावंगी संघाने बीडच्या साने गुरुजी विद्यालय संघाला ३ : ० ने पराभूत करुन विजेतेपद मिळविले

१७ वर्ष मुलींच्या गटात आर जे इंटर नॅशनल स्कूल ने रेजिमेंटल संघाला १:० ने पराभूत करुन विजेतेपद पटकावले तसेच  सब ज्युनियर १५ वर्ष मुलांच्या गटात डिफेन्स करीअर अकॅडमी संघाने जालना संघाला ३:० ने पराभूत केले. साई पब्लिक स्कूल,डिफेन्स करीअर अकॅडमीआर जे इंटर नॅशनल स्कूल यांची 20 ते 24 ऑगस्ट दरम्यान पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Tags: Divisional Level Nehru Cup Hockey Tournament NewsHockey Tournament NewsLatest sports newslatest sports news marathi
ShareTweetSend
Next Post
ऑलिंपिक संघटनेतर्फे खेळाडूंचा होणार गौरव

ऑलिंपिक संघटनेतर्फे खेळाडूंचा होणार गौरव

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.