• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, July 17, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

जिल्हास्तरीय सबज्युनिअर सॉफ्टबॉल निवड चाचणी चे आयोजन

by pravin
December 9, 2021
in अन्य खेळ, जिल्हास्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp
औरंगाबाद(प्रतिनिधी); औरंगाबाद जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन तर्फे जिल्हास्तरीय सब-ज्युनिअर सॉफ्टबॉल निवड चाचणीचे आयोजन आज दिनांक 9 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी ठीक 4:00 वाजता गरवारे क्रीडा संकुल, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले  आहे.
1 जानेवारी 2006 नंतर जन्मलेल्या खेळाडूंनी निवडचाचणी साठी उपस्थित राहावे, अधिक माहिती साठी संपर्क प्रा. गणेश बेटूदे 8788650460 यांच्या सोबत साधावा असे आवाहन औरंगाबाद जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन चे उपाध्यक्ष डॉ.फुलचंद सलामपुरे,डॉ उदय डोंगरे सचिव गोकुळ तांदळे यांनी केले आहे.तसेच या चाचणी मध्ये निवड झालेले खेळाडु हे औरंगाबाद येथे दिनांक 11 व 12 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या राज्य सॉफ्टबॉल निवड चाचणी साठी पात्र होतील.
Tags: गोकुळ तांदळेजिल्हास्तरीयडॉ उदय डोंगरेडॉ.फुलचंद सलामपुरेसबज्युनिअर सॉफ्टबॉल निवड चाचणी
ShareTweetSend
Next Post

भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या 21 वर्षीय महिला शूटर ची आत्महत्या.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.