• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

परतूर येथे जिल्हास्तरीय रग्बी अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी

by pravin
May 7, 2023
in अन्य खेळ, जिल्हास्तरीय
Reading Time: 1 min read
परतूर येथे जिल्हास्तरीय रग्बी अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

जालना(प्रतिनिधी):  महाराष्ट्र राज्य रग्बी असोसिएशन यांचा मान्यतेने व नाशिक जिल्हा रग्बी असोसिएशन यांच्या वतीने दिनांक 15 मे ते 19 मे 2023 दरम्यान सीनियर व ज्युनिअर मुले मुली राज्यस्तरीय रग्बी स्पर्धा घेण्यात येणार असून त्यासाठी जालना जिल्हा संघ सहभागी होणारा असून त्यासाठी पुरुष व मुले आणि महिला व मुली या संघाची निवड चाचणी दिनांक 10/05/2023 वार बुधवार रोजी परतूर येथील जिल्हा परिषद प्रश्नाला मैदान परतूर ता परतूर जि जालना येथे घेण्यात येणार असून त्यासाठी पुरुष व मुलांच्या संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून मच्छिंद्र निलेवाड तर महिला व मुलींच्या संघाच्या अध्यक्ष म्हणून संदीप सानप यांची निवड समिती गठीत केली आहे

तरी सदरील स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी बुधवार या दिवशी सकाळी ठीक १०:०० वाजेपर्यंत वरील ठिकाणी वेळेवर जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित राहावे अधिक माहिती करता संपर्क 7350590072,9145145499 असे आवाहन जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष सरफराज कायमखानी व सचिव विकास काळे आणि पदाधिकारी प्रमोद खरात , एकनाथ सुरूषे , मच्छिंद्र निलेवाड, प्रशांत पुरी यांनी केले आहे.

 

वयोगट :

17 वर्षा खालील मुले व मुली ( जन्म 2006 ते 2008 दरम्यान असावा )

 

खुला गट : पुरुष व महिला (जन्म 2006 च्या अगोदरचा असावा )

Tags: District Level Rugby Championship CompetitionSelection Test at Partur
ShareTweetSend
Next Post
गुजराती विजयी मालिका सुरूच.

गुजराती विजयी मालिका सुरूच.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.