• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

विभागीयस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत देवगिरी ग्लोबल अकॅडमी संघ विजयी.

राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धे साठी निवड

by pravin
November 28, 2024
in क्रिकेट, विभागीयस्तरीय
Reading Time: 1 min read
विभागीयस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत देवगिरी ग्लोबल अकॅडमी संघ विजयी.
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, येथे  क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती स्ंभजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालीय विभागीयस्तरीय १७ वर्षा आतील क्रिकेट स्पर्धामध्ये देवगिरी ग्लोबल अकॅडमी शाळेचा संघाने लिटल एंजेल  स्कूलच्या (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण विभाग) संघावर १० गडी राखून विजयी प्राप्त केला.

सेमी फायनल सामना मध्ये जालन्याच्या श्री योएगानंद माध्यमिक विद्यालया परतूर विरूद्ध देवगिरी ग्लोबल अकॅडमीच्या संघाने सहा गाडी राखून विजय मिळवत अतिम सामन्यात  प्रथम गोलंदाजी करतांना देवगिरी ग्लोबल अकॅडमी संघाने गोलंदाजी करत लिटल एंजेल स्कूलच्या संघाला चार षट्काच्या सामन्या चार गाडी बाद करत २९ धावात रोखले.   देवगिरी ग्लोबलच्या सलामी जोडीच्या फलंदाजाने दोन षट्कात 32 धाव केल्या यात कर्णधार राघव नाईक साजेसा खेळी करत १४ धावा केल्या तर संस्कार मुधा १३ धावा करत रोमहर्षक विजय प्राप्त करून्  देण्यास योगदान राहिल्या तसेच राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी संघाची निवड झाली आहे.  संघ खालील प्रमाणे

कर्णधार – राघव नाईक, कबीर लांडगे, संस्कार मुथा, सुशांत यादव, आर्यन बन्स्वल, सर्वज्ञ राजुरे, दिव्याश गायकवाड, दक्ष बाबत, स्वराज रणसिंग, साईदीप वाघमारे, हर्ष चौरे, कृष्णाकांत पावडे, पृथ्वीराज निकम, गुरदत्त चौधरी, वीरसिंग राजपूत, जयेश लोहिया, अजिंक्य औसरमल या विजयी संघातील खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक सागर वाघ, सुनिल शेवरे, अंतरा हिरे आणि सुमित खरात यांचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सतीश चव्हाण, देवगिरी ग्लोबल अकॅडमी शाळेच्या स्थानिक नियमक मंडळाचे अध्यक्ष  किरण आवरगावकर, देवगिरी ग्लोबल अकॅडमी शाळेचे प्राचार्य दत्तात्रय चव्हाण, उपप्राचार्य प्रीती साखरे आणि  सर्व शिक्षक वृंदांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Tags: Devgiri Global Academy team winsdivisional level school cricket tournament.
ShareTweetSend
Next Post

महाघोटाळा; विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक मधून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 21 कोटी लाटले! कोण आहे जबाबदार?

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.