• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

क्रिकेटपटू कपिल देव यांचा विक्रम मोडला;

by pravin
March 5, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मोहाली –रविंद्र जडेजा  नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे. भारत आणि श्रीलंका याच्यातील पहिला कसोटी सामना मोहाली येथे सुरु आहे. या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याने नेत्रदीपक कामगिरी केली. त्याची धमाकेदार फलंदाजी आणि मैदानावरील रुबाब क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करुन गेलाय. त्याने २२८ चेंडूंमध्ये नाबाद १७५ धावांची खेळी करत भारताचा धावफलक थेट ५७८ पर्यंत नेऊन पोहोचवला. जडेजाच्या या कामगिरीचे कौतूक होत आहेच. मात्र त्याने माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचा १९८६ सालचा एक विक्रम मोडला आहे.

 

श्रीलंकन गोलंदाज हतबल, केल्या १७५ धावा

कपिल देव यांचा मोडला विक्रम

 

मात्र आपल्या धमाकेदार फलंदाजीने जडेजाने भारतीय क्रिकेट रसिकांचे मन तर जिंकलेच. उलट कपिल देव यांचा १९८६ सालचा विक्रमदेखील मोडला. सातव्या क्रमांकावर येऊन सर्वाधिक धावा करण्याचा कपिल देव यांचा १९८६ सालचा रेकॉर्ड रविंद्र जडेजाने मोडलाय. जडेजाने सातव्या क्रमांकवर फलंदाजीसाठी येऊन तब्बल १७५ धावा केल्या आहेत. जडेजा आणि कपिल देव यांच्याव्यतिरिक्त सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊन १५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांच्या रांगेमंध्ये ऋषभ पंतचेदेखील नाव आहे. ऋषभणे १५९ धावा केलेल्या आहेत. तर कपिल देव यांनी १९८६ च्या डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध कानपूरमध्ये खेळताना १६३ धावा केल्या होत्या.

 

Tags: Cricketkapil devRecord
ShareTweetSend
Next Post

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, निकाल नक्की वाचा;

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.