• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा करता निवड चाचणीचे आयोजन

by pravin
April 23, 2022
in विभागीयस्तरीय, व्हॉलीबॉल
Reading Time: 1 min read
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा करता निवड चाचणीचे आयोजन
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद(प्रतिनिधी): औरंगाबाद विभागस्तरीय १४ वर्षातील मुला व मुलींची व्हॉलीबॉल निवड चाचणी श्री गजानन विद्या मंदिर, रांजणगाव शेणपुंजी ,तालुका ,गंगापूर जिल्हा औरंगाबाद येथे दिनांक 27  (बुधवार) रोजी  होणार आहे.या निवड चाचणीत निवड करण्यात आलेला सघ नागपूर येथे 7 ते ९ मे रोजी होण्यार्य राज्यस्तरीय स्पर्धा करता  खेळणार आहे.

तसेच औरंगाबाद विभागातील मुलामुलींनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आव्हान औरंगाबाद विभागाचे सचिव  आर्षद काझी आणि औरंगाबाद जिल्हा सचिव सतीश पाठक यांनी केले आहे. अधिक माहीतीसाठी संपर्क  काझीअक्रम (8087648143), आसिफ पठाण(9860418118), जब्बार पठाण(NIS)8806849022

Tags: SPORTS NEWS latest volleyballSports news liveSPORTSNEWSvolleyball NEWS
ShareTweetSend
Next Post
आमदार चषक राज्यस्तरीय ज्युनियर ज्युडो स्पर्धा : शांभवी कदम, दिव्या करडेल यांना जेतेपद

आमदार चषक राज्यस्तरीय ज्युनियर ज्युडो स्पर्धा : शांभवी कदम, दिव्या करडेल यांना जेतेपद

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.