• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल स्पर्धत छत्रपती संभाजीनगरला दुहेरी मुकट व सोलापूरला कांस्यपदक

by pravin
May 3, 2023
in अन्य खेळ, राज्यस्तरीय
Reading Time: 1 min read
राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल स्पर्धत छत्रपती संभाजीनगरला दुहेरी मुकट व सोलापूरला कांस्यपदक

बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी महादेव कोगनुरे ,वैजिनाथ हत्तुरे , धरेप्पा हत्तुरे, कार्तिक चव्हाण , प्रा. संतोष खेंडे, सत्तेन जाधव ,भरत मेकाले, गंगाराम घोडके, श्रीधर गायकवाड व परमेश्वर चांदोडे

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): डॉजबाॅल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने डॉजबाॅल असोसिएशन सोलापूर व एम के फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2 री सिनियर राज्यस्तरीय डाॅजबाॅल स्पर्धा पुरुष व महिला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम प्रसंगी महादेव कोगनुरे मुख्य व्यवस्थापक सागर सिमेंट महाराष्ट्र ,गोवा. व संस्थापक अध्यक्ष एम के फाउंडेशन यांच्या शुभहस्ते ,  वैजिनाथ हत्तुरे उपाध्यक्ष सॉफ्टफुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे संचालक धरेप्पा हत्तुरे ,सोलापूर जिल्हा जिम्नॅस्टिक व टेनिस व्हॉलीबॉल चे जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण, शिवछत्रपती पुरस्कार विजेते उपाध्यक्ष दि इंडियन डाॅजबाॅल फेडरेशन व सचिव डाॅजबाॅल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र प्रा. एकनाथ साळुंके,सहसचिव प्रा. रमेश शिंदे जालना , क्रीडा अधिकारी सत्तेन जाधव, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, परमेश्वर मोने उद्योगपती, कुलदीप सावंत , विजय मोटघरे वाशिम ,जिल्हा सचिव सुरेश गांधी ठाणे , निहाल शिकलगार कोल्हापूर ,निवड समिती सदस्य राकेश बनसोडे नागपूर ,मयुरी गायके संभाजीनगर ,तांत्रिक समिती चेअरमन डी आर खैरनार ,पंच प्रमुख मयूर रकटे पाटील,मयूरी गायके, सागर तांबे, प्रा.रमेश शिंदे, वैभव किरगत, दिपाली काळे, निखिल मस्के, रविराज आढे, वैभव चव्हाण, प्रबुद्ध चिंचोलीकर सोलापूर,नागप्‍पा मैंदर्गी, प्रा.संतोष गवळी, धरेप्पा हत्तुरे संचालक हे उपस्थित होते

तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉजबाॅल असोसिएशन सोलापूरचे अध्यक्ष जवानसिंग राजपूत,डॉजबाॅल असोसिएशन सोलापूरचे सचिव व स्पर्धा सचिव प्रा.संतोष खेंडे, गंगाराम घोडके, सुहास छंचुरे मारुती घोडके, राजाराम शितोळे, दत्तात्रेय पाटील ,श्रीधर गायकवाड, प्रशांत राणे ,राहुल हजारे ,शरण वांगी अतुल गवळी ,धर्मराज कट्टीमनी , यांनी परिश्रम घेतले.

 

अंतिम निकाल

पुरुष
प्रथम संभाजीनगर
द्वितीय जालना
तृतीय अमरावती

महिला
प्रथम संभाजीनगर
द्वितीय वाशिम
तृतीय सोलापूर

Tags: Chhatrapati Sambhajinagar won a double medalSolapur won a bronze medal in the state level senior dodgeball competition.
ShareTweetSend
Next Post
राष्ट्रीय सॉफ्टबॉल फेडरेशन कप स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघास विजेतेपदक तर पुरुष संघास उपविजेतेपदक

राष्ट्रीय सॉफ्टबॉल फेडरेशन कप स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघास विजेतेपदक तर पुरुष संघास उपविजेतेपदक

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.