• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, July 17, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

अर्णव आणि ऋतिक फूटसल राष्ट्रीय स्पर्धाकरिता निवड; प्रशिक्षकपदी आमिर यार खान.

by pravin
October 10, 2021
in अन्य खेळ, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

जालना (प्रतिनिधी)- जालन्याच्या प्रतिभावंत फुटबॉल खेळाडू अर्णव शिंदे आणि ऋत्विक बगाडिया या दोघांचा धर्मापुरी तामिळनाडू येथे होणार्‍या फूटसल राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. दोन्ही खेळाडू युद्ध फुटबॉल अकॅडमी कडून खेळतात. दोन्ही खेळाडूंना प्रशिक्षक अमीर यार खान यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

तसेच सदर स्पर्धेसाठी आमिर यार खान यांची महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धर्मापुरी येथे 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय स्पर्धेत हे खेळाडू महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघ रवाना झाला आहे. प्रशिक्षक आमिर यार खान ऋतिक बगडिया आणि अर्णव शिंदे यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी स्वतःच्या निवास्थानी यांचे स्वागत सत्कार करून कौतुक केले

राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.अर्णव शिंदे हा मध्य फडीत खेळतो तर ऋतिक बगडिया हा गोल रक्षक च्या भूमिकेत खेळणार आहे. सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड चाचणी पुणे येथे करण्यात आली होती. या चाचणीसाठी राज्यभरातून जवळपास शंभर ते दीडशे खेळाडू आले होते. त्यात या दोघा खेळाडूंची निवड झाल्याने शहरातून कौतुक तसेच आनंद व्यक्त होत आहे.

Tags: अर्णव शिंदेआमिर यार खान.ऋतिक बगडियानिवड;प्रशिक्षकपदीफूटसलराष्ट्रीयस्पर्धाकरिता
ShareTweetSend
Next Post

केकेआर विरूद्ध आरसीबी: शारजाची खेळपट्टी आणि रसेल फिटनेस नॉकआऊटमध्ये मुख्य घटक

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.