• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

दोन्ही हाताने गोलंदाजी करणाऱ्या पोरानं क्रिकेटमधील ‘गुलामगिरी’चं पितळ उघडं पाडलं

by pravin
January 15, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp
आपण गल्लीत जरी खेळत असलो तरी ज्याची बॅट त्याला पहिल्यांदा बॅटिंग असते. तो जर रुसला फुगला तर पुढच्यांची बॅटिंग राम भरोसेच असते. त्यामुळे बॅटची मालकी असलेला पोराला जास्त बॅटिंग मिळते. कोणत्याही लहान मुलाला पहिले गिफ्ट हे क्रिकेट बॅटचेच मिळते. प्रत्येक क्रिकेट खेळणाऱ्या मुलाला सुरुवातीला रोहित शर्मा किंवा विराट कोहलीच व्हायचे असते.

 

 

 

त्यामुळे बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग ही क्षेत्र मिळून क्रिकेट तयार होत असले, तरी क्रिकेट हा फलंदाजांचाच (Cricket is a Batsmen Game) खेळ झालाय. त्याला कारणीभूत आहेत क्रिकेटचे नियम .या नियमानुसार गोलंदाजाला जवळपास गुलामासारखीच वागणूक मिळत आहे. फ्लॅट खेळपट्ट्या, आत येत चाललेल्या बाऊंडरी लाईन यामुळे मॉडर्न क्रिकेटमध्ये गोलंदाजांचे काम अवघड होत चालले आहेत त्यामुळे गोलंदाजांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी नानाविध शक्कल लढवाव्या लागतात.

 

 

ऑस्ट्रेलियाच्या भारतीय वंशाच्या फिरकीपटूने फलंदाजांना गोंधळात टाकणारी क्लुप्ती शोधून काढली. निवतन राधाकृष्णन (Nivethan Radhakrishnan) असं या अतरंगी गोलंदाजाचं नाव आहे. तो सध्या १९ वर्षाखालील वर्ल्डकमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करतोय. राधाकृष्णन हा उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी आणि डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स गोलंदाजी करण्यात माहिर आहे.

Tags: both hand bowilngCricket
ShareTweetSend
Next Post

जबरदस्त खेळाडूकडं धोनी सोपवणार चेन्नई सुपर किंग्जचं कप्तानपद!

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.