• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

पुण्यात होणाऱ्या राज्य कराटे स्पर्धेसाठी औरंगाबाद संघ दाखल

by pravin
March 25, 2022
in कराटे, राज्यस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp
औरंगाबाद (प्रतिनिधी) कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे बारामती (पुणे) येथे २५ ते २७ मार्चदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय निमंत्रित उपमुख्यमंत्री चषक कराटे स्पर्धेत औरंगाबादचा २८ सदस्यीय संघ सहभागी झाला आहे. हँप कराटे कप स्पर्धेतून जिल्हा संघाची निवड करण्यात आली. निवड झालेल्या खेळाडूंना गरवारे कम्यूनिटी सेंटरचे संचालक सुनिल सुतावणे, व्यवस्थापक रमाकांत रौतलै, जिल्हा कराटे संघटनेचे सचिव सुरेश मिरकर यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना मनिष धावणे, तेजस जावळे, सुमित जाधव, दिशा जोशी, प्रफुल दांडगे, वेदांत लघामे, उत्कर्ष सोपारकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
औरंगाबाद संघ – 
मुले- शौर्य भडंग, प्रेम लोखंडे, इशान चौधरी, सार्थक पाटिल, राजविर परदेशी, कार्तिक परदेशी, विराज राठोड, प्रीयांशू गौड, आभिधम्म हनुमंता, यज्ञेश भिरूड, कृष्णा सुर्यवंशी , किरण खेत्रे, सुहास नळकांडे, लक्ष इंगोले, ओजस काकडे, मयुर हिरडे, ओम सदरिया, अथर्व काळे.
 मुली – भक्ती घाटोड, समिक्षा वावधणे, देविका सोनावणे, श्रावणी सोनावणे, आंचल यादव, वैष्णवी जैस्वाल, रिया ठोंबरे, शेख तब्बसुम, सौम्या सांळुके, स्नेहल चौधरी.
Tags: Aurangabad teamenters for state karate competitionto be held in Pune
ShareTweetSend
Next Post

मंत्री महोदय सुनील केदार साहेब औरंगाबादच्या क्रीडाधिकारी कविता नावंदेवर कारवाई कधी?

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.