• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

औरंगाबाद जिल्हा नेटबॉल संघाची निवड चाचणी स्पर्धा

by pravin
April 11, 2022
in अन्य खेळ, जिल्हास्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद(प्रतिनिधी): महाराष्ट्र ॲमेचर नेटबॉल असोसिएशन च्या वतीने २२ ते २४ एप्रिल २०२२ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल बीड येथे ज्युनियर राज्य स्तरीय नेटबॉल स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत औरंगाबाद जिल्हा मुले व मुली दोन्ही संघ सहभागी होणार आहे  या स्पर्धा करीता जिल्हा स्तरीय निवड चाचणी स्पर्धा १२ एप्रिल रोजी सायंकाळी ४.०० वा सिडको एन ७ येथील मातोश्री आंबेडकर हायस्कूलच्या मैदानावर होईल.

औरंगाबाद जिल्हाचा अंतिम संघाची घोषणा लगेच सायंकाळी ०६.३० वाजता मैदानावर होईल. ज्या खेळाडूंचा जन्म २४ एप्रिल २००३ किंवा त्या नंतर आहे ते खेळाडू पात्र आहेत. इच्छूक खेळाडूंनी त्वरित आपले आधारकार्ड आणि ३ पासपोर्ट फोटो त्वरित जमा करावे या निवड चाचणी स्पर्धांमध्ये आधिकाधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवावे असे आवाहन संघटनेचे सुनिल डावकर,धर्मेंद्र काळे, सतिश इंगळे, रमेश प्रधान, सुरेश त्रिभुवन, दिलीप जाधव, आकाश सरदार, सचिन दांडगे, हर्षवर्धन मगरे, आदींनी केले आहे.

Tags: Aurangabad Distric NetbalAurangabad District Netball Team Selection Test CompetitionMaharashtra Amateur Netball Association
ShareTweetSend
Next Post

IPL2022: हैदराबादने रोखला गुजरातचा विजयरथ; ८ विकेट्सने जिंकली लढत

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.