• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धा सारा राऊळ ठाणे प्रथम

by pravin
December 19, 2022
in जिम्नॅस्टिक, राज्यस्तरीय
Reading Time: 1 min read
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धा सारा राऊळ ठाणे प्रथम
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पुणे-  ५६ व्या राज्यस्तरीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धे व पुणे या ठिकाणी श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी माळुंगे,पुणे नुकत्याच पार पडलेल्या ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये ठाण्याचा आदर्श भोईर वरिष्ठ गटात प्रथम आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स कनिष्ठ मुलींच्या गटात सारा राऊल ठाणे सर्वोत्कृष्ट जिम्नास्टचा किताब पटकावला.
या स्पर्धा पिंपरी चिंचवड जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटना तसेच महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिलांच्या कनिष्ठ गट व वरिष्ठ गटाच्या स्पर्धे घेण्यात आल्या.
या सर्व विजयी खेळाडूंचे राज्य संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव मकरंद जोशी, सहसचिव सविता मराठे , कोषाध्यक्ष आशिष सावंत, पिंपरी चिंचवड जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय मंगोडेकर, सचिव संजय शेलार यांनी पदक विजेता खेळाडूंची अभिनंदन केले

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:-
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स
सर्वोत्कृष्ट जिम्नास्ट
कनिष्ठ गट मुली
१) सारा रावूल – ३९.७०- ठाणे
२) अनौष्का पाटील – ३९.३० – मुंबई सबर्बन
३) सारा पवार – ३७.८५ – मुंबई सबर्बन
कनिष्ठ गट सांघिक विजेतेपद
प्रथम क्रमांक – १५१.४५ – मुंबई सबर्बन
द्वितीय क्रमांक -१४९.३५ – ठाणे
तृतीय क्रमांक – १४१.७० – पुणे

वरिष्ठ गट मुली
१) श्रद्धा तळेकर – ४३.०५ – क्रीडा प्रबोधनी
२) मानसी देशमुख -४०.०० – क्रीडा प्रबोधनी
३) इशिता रेवाले – ३८.९०- मुंबई सबर्बन

वरिष्ठ गट सांघिक विजेतेपद
प्रथम क्रमांक – १५४.६५ – क्रीडा प्रबोधनी
द्वितीय क्रमांक -१४९.१५ – मुंबई सबर्बन
तृतीय क्रमांक – १३६.७५ – पुणे

Tags: 56 Artistic Gymnastics State ChampionshipJoint Secretary Savita MaratheMaharashtra Amateur Gymnastics AssociationPimpri Chinchwad District Gymnastics Association President Sanjay MangodekarPune‍‌‍Sara Raul Thane FirstSecretary Makarand JoshiSecretary Sanjay ShelarShiv Chhatrapati Sports Complex Balewadi MalungeState Association President Sanjay SheteTreasurer Ashish Sawant
ShareTweetSend
Next Post
सहा वादग्रस्त खेळ संघटना बाबत ‘एमओए’ सचिवांकडून शासनाला खोटी आणि अर्धवट माहिती

सहा वादग्रस्त खेळ संघटना बाबत ‘एमओए’ सचिवांकडून शासनाला खोटी आणि अर्धवट माहिती

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.