• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

कोल्हापूरच्या अभिषेक, अभिनंदनची विनु मंकड ट्राफीसाठी निवड

by pravin
October 1, 2021
in क्रिकेट, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

कोल्हापूर(प्रतिनिधी)– कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अभिषेक निषाद, अभिनंदन गायकवाड यांची विनु मंकड ट्राफीसाठी महाराष्ट्र 19 वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे.स्पर्धेतील सामने दिल्ली येथे 28 सप्तेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत होणार आहेत.

या स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश या संघांचा समावेश आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना तामिळनाडु, दुसरा मध्य प्रदेश, तिसरा गुजरात, चौथा छत्तीसगड व पाचवा हिमाचल प्रदेशबरोबर होणार आहे.19 वर्षाखालील महाराष्ट्र संघाचा पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गंहुजेच्या मैदानावर 15 दिवस कॅम्प सुरू होता.

यातून महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील अंतिम संघ निवडण्यात आला.त्यांना संस्थेचे अध्यक्ष चेतन चौगुले, सेक्रेटरी केदार गयावळ, माजी अध्यक्ष आर. ए.(बाळ) पाटणकर व माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे यांचे  सहकार्य लाभले.

Tags: Kolhapurmaharashtra
ShareTweetSend
Next Post

मार्शल आर्टच्या ब्लॅक बेल्ट परीक्षा, टेक्निकल सेमिनारचे आयोजन

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.