• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

IPL 2026: गुजरात 162/6; पंजाबसमोर 163 धावांचे लक्ष्य

by pravin
March 31, 2026
in आयपीएल, क्रिकेट
Reading Time: 1 min read
IPL 2026: गुजरात 162/6; पंजाबसमोर 163 धावांचे लक्ष्य
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

इंडियन प्रीमियर लीग २०२६ हंगामातील चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आज (31 मार्च) रंगलेली लढत रोमांचक ठरत आहे.

न्यू चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या गुजरात टायटन्सने निर्धारित 20 षटकांत 162/6 धावा केल्या.

गुजरातकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी चांगली सुरुवात दिली, मात्र मधल्या षटकांत पंजाबच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत डाव आवरला. मधल्या षटकांत पंजाबचा गोलंदाजीवर ताबा विशेषत विजयकुमार विशाक याने प्रभावी गोलंदाजी करत महत्त्वाची विकेट्स घेतल्या.

दरम्यान, युझवेंद्र चहल यानेही निर्णायक क्षणी गिलसह महत्त्वाचे फलंदाज बाद करत सामना पंजाबकडे झुकवला.हा सामना IPL 2026 मधील सुरुवातीच्या महत्त्वाच्या लढतींपैकी एक मानला जात असून दोन्ही संघ मजबूत असल्याने चुरस वाढली आहे. आता  पंजाबसमोर 163 धावांचे  हा लक्ष्याचा पाठलाग कसा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Cricket NewsGujarat TitansIPL 2026PBKS vs GTPunjab-Kings
ShareTweetSend
Next Post
राज्य कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड

राज्य कबड्डी स्पर्धेसाठी संभाजीनगर संघ सज्ज; “संघभावना महत्त्वाची” – डॉ. अंभुरे

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.