• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

चेन्नईची अष्टपैलू कामगिरी ,चेन्नई विजयी

by pravin
May 11, 2023
in आयपीएल, क्रिकेट
चेन्नईची अष्टपैलू कामगिरी ,चेन्नई विजयी
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

त्यामध्ये चेन्नई समोर दिल्लीचे आवाहन होते नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला एकाही फलंदाजाने चेन्नई कडून अर्धशतक नाही केला मात्र सगळ्या फलंदाजांनी छोटी मात्र महत्त्वाची खेडी करून संघाला ही षटकात 167 धावा पर्यंत नेले. शिवम दुबे ने सर्वाधिक पंचवीस धावा केले. दिल्लीकडून मीचेल मार्श ने तर अक्षर पटेल ने दोन गाडी बाद केले.

धावांचा पाठलाग करीत असताना दिल्लीची सुरुवात चांगली राहिली नाही. स्फोटक फलंदाज वॉर्नर लवकरच तंबूत परतला. पाथीराणा आणि चहरच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीचे फलंदाजांनी नांगी टाकले. रुसणे सर्वाधिक 35 तर पांडेने सत्तावीस धावांचे योगदान दिले. तर चेन्नई कडून पातीरानाने तीन तर चहर ने दोन गडी बाद केली. अष्टपैलू कामगिरी करणारा रवींद्र जडेजा या सामन्यात सामन्यावीर ठरला.

Tags: Chennai won
ShareTweetSend
Next Post
‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक सामना

‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक सामना

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.