• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेसाठी संभाजीनगरचा जिल्हा सॉफ्टबॉल संघ रवाना

by pravin
January 5, 2023
in राज्यस्तरीय, सॉफ्टबॉल
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेसाठी संभाजीनगरचा जिल्हा सॉफ्टबॉल संघ रवाना
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

संभाजीनगर(प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिंपिक सॉफ्टबॉल” क्रीडा स्पर्धा 2022-23 चे आयोजन जळगाव येथे करण्यात आले. जवळपास 22 वर्षा नंतर होत असलेल्या या ऐतिहासिक राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत सॉफ्टबॉल या खेळाचा समावेश झाला आहे. जळगाव येथे 3 ते 6 जानेवारी दरम्यान होणाऱ्या “महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक” स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम 8 पुरुष व महिला संघ सहभागी होत असून संभाजीनगर संघास पात्रता मिळाली आहे.

या संघास महाराष्ट्र राज्य रॊजगार हमी फलोत्पादन तथा पालकमंत्री संदीपानजी भुमरे यांच्या शुभ हस्ते व सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश भाजपा संजयजी केनेकर यांच्या उपस्थितीत खेळण्याचे किट वाटप करण्यात आले .या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई,सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर दत्ताभाऊ पाथरीकर,उपाध्यक्ष डॉक्टर फुलचंद सलामपुरे,सचिव गोकुळ तांदळे,जिल्हा वेटलिफ्टिंग सचिव दीपक रुईकर,शिवछत्रपती क्रीडा पुरस्करर्थी उदय डोंगरे स्वप्नील तांगडे,सदानंद सवळे,सचिन बोर्डे उपस्थित होते .
तसेच सदर संघास स्पर्धेसाठी पालकमंत्री सह सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

 जिल्हा सॉफ्टबॉल संघ पुढील प्रमाणे

अजित झा(कर्णधार),सागर रपवते(उपकर्णधार),अक्षय बिरादार,स्वप्नील गुडेकर,तेजस पांडेय,रोहित तुपारे,यश थोरात,अविनाश आटपाडकर
सत्यम राठोड,सतीश राठोड,

परमेश्वर सहाणे, विशाल जारवाल,चैतन्य तिडके, संतोष आवचार , प्रशांत जाधव,नारायण निंबाळकर तसेच या संघांचे प्रशिक्षक प्रा.गणेश बेटूदे,संघ व्यवस्थापक भीमा मोरे हे असणार आहेत.

Tags: District Weightlifting Secretary Deepak RuikarGeneral Secretary Maharashtra Pradesh BJP Sanjayji KenekarGuardian Minister Sandipanji BhumreMaharashtra State Olympic TournamentSachin BordeSadanand SawleSecretary Gokul TandaleShiv Chhatrapati Sports Awardees Udaya Dongre Swapneel TangdeSoftball Association President Dr. Dattabhau PathrikarSoftball Team SambhajinagarVice President Dr. Phulchand Salampure
ShareTweetSend
Next Post
किल्ले रायगडाच्या आशीर्वादाने चमकणार युवा खेळाडूंचे सोनेरी यश

किल्ले रायगडाच्या आशीर्वादाने चमकणार युवा खेळाडूंचे सोनेरी यश

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.