• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

IPL 2022: आयपीएलवर आतंकवाद्यांचे सावट; वानखेडे स्टेडियमची रेकी केल्याची दिली कबुली

by pravin
March 24, 2022
in आयपीएल, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई : आयपीएल २०२२चा सीझन सुरू होण्यास फक्त दोन दिवस उरले आहेत आणि सीएसके विरुद्ध केकेआर सामना ही सलामीची लढत आहे. मात्र याआधी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वानखेडेवर होणाऱ्या सामन्यावर आतंकवादी हल्ला करण्याचा कट रचला जात होता. दरम्यान , सीएसके विरुद्ध केकेआर आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यापूर्वी, महाराष्ट्र एटीएसने दहशतवाद्यांना अटक करून मोठा हल्ला रोखण्यात यश मिळविले आहे.

महाराष्ट्र एटीएसने गुरुवारी दहशतवाद्यांना अटक केली, ज्यांनी चौकशीदरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियम, खेळाडूंचे हॉटेल आणि मुंबईतील दोन ठिकाणांदरम्यानच्या मार्गावर रेकी केल्याचे उघड केले. दहशतवादी हल्ल्यामुळे स्पर्धा रुळावरून घसरण्याची भीती असल्याने वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम, नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेल आणि स्पर्धेदरम्यान मार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था पाळली जाणे अपेक्षित आहे. पोलिसांच्या अहवालानुसार,२६मार्च ते २२ मे या कालावधीत क्विक रिस्पॉन्स टीम, बीडीडीएस आणि एसआरपीएफ देखील तैनात केले जातील.

आयपीएल २०२२ चे सामने केवळ चार मैदानावर होणार आहेत. वानखेडे स्टेडियम (मुंबई), ब्रेबॉर्न स्टेडियम (मुंबई), डीवाय पाटील स्टेडियम (नवी मुंबई) आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (पुणे). वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियममध्ये २० सामने होणार आहेत. दरम्यान, बीसीसीआयने असेही नमूद केले आहे की प्रत्येक संघ वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी ४ सामने आणि ब्रेबॉर्न स्टेडियम (CCI) आणि MCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे येथे प्रत्येकी ३ सामने खेळेल.

Tags: BCCIIPL 2022: Saved terrorists on IPLIPL Indian premier league
ShareTweetSend
Next Post

Women’s WC 2022: WI vs SA सामना रद्द झाल्याने भारताला पुढचा सामना ‘करा किंवा मरा’

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.