• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा टेबल टेनिस: स्वस्तिका-श्रुती जोडीला महिला दुहेरीचे सुवर्णपदक

by pravin
November 2, 2023
in टेबल टेनिस, नॅशनल गेम्स
Reading Time: 1 min read
३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा टेबल टेनिस: स्वस्तिका-श्रुती जोडीला महिला दुहेरीचे सुवर्णपदक
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पणजी (प्रतिनिधी):  महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष आणि श्रुती अमृते जोडीने बुधवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिला दुहेरी टेबल टेनिसच्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. श्रुतीने जश मोदीच्या साथीने मिश्र दुहेरीत कांस्य पदक जिंकून दुहेरी यश मिळवले.

महिला दुहेरीत महाराष्ट्राच्या स्वस्तिका-श्रुती जोडीने अंतिम सामन्यात पश्चिम बंगालच्या सागरिका मुखर्जी आणि कौशानी नाथ जोडीचे कडवे आव्हान ३-० (११-७, ११-२,१२-१०) असे मोडीत काढले.

मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीत पराभवामुळे श्रुती आणि जश जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. पश्चिम बंगालच्या कौशानी आणि अंकुर भट्टाचार्य जोडीने श्रुती-जश जोडीचा ३-१ असा पराभव केला. महाराष्ट्राच्या सनील शेट्टी आणि दिया चितळे जोडीने पश्चिम बंगालच्या अनिर्बन घोष आणि मौमा दास जोडीला ३-१ असे हरवून अंतिम फेरीत स्थान पक्के केले.

महिला एकेरीत दिया आणि स्वस्तिका यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. या दोघींमध्ये गुरुवारी सामना होईल. दियाने उपांत्यपूर्व सामन्यात तामिळनाडूच्या ग्लॅडलिन सागायावर ४-० (११-९, १२-१०, ११-५, ११-५) असा शानदार विजय मिळवला. तर स्वस्तिकाने काव्या श्री बसाकला ४-० (११-५, १७-१५, ११-८, ११-६) असे पराभूत केले.

Tags: 37th National Games Goa37th National Games Goa news37th National Games Goa Table Tennis
ShareTweetSend
Next Post
डायव्हिंग - ईशा वाघमोडे.... सुवर्ण

संजीवनी जाधवने ५ हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक पटकावले

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.