• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

3 ऑन 3 बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन

by pravin
September 14, 2021
in बास्केटबॉल, स्पर्धा
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद- एम.एस.एम. बास्केटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन, औरंगाबाद, व औरंगाबाद जिल्हा हौशी 3 ऑन 3 बास्केटबॉल संघटना, औरंगाबाद, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, 3 ऑन 3 बास्केटबॉल पुरुष गटांच्या स्पर्धेचे आयोजन दिनांक 15 ते 17 सप्टेंबर 2021 तारखेदरम्यान मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या बास्केटबॉल मैदानावर करण्यात आले आहे.

स्पर्धा शासनाने कोविडबाबत ठरवून दिलेल्या सर्व नियम व अटींचे अनुपालन करून आयोजिली जात असून स्पर्धा प्रथम साखळी व त्यानंतर बाद पद्धतीने खेळविली जाणार आहे, व स्पर्धेत पुरुष गटातील वीसपेक्षा अधिक संघांचा समावेश सहभाग झाला आहे. स्पर्धेत आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त बास्केटबॉल खेळाडू विपुल कड(औरंगाबाद), आयुष्यमान (वाराणसी, उत्तरप्रदेश), साकलेन सय्यद(बीड), मिथुन दास(रायपुर, छत्तीसगड), अक्षय खरात (औरंगाबाद) व मराठवाडा विभागातील नांदेड, बीड, परभणी, पूर्णा, आदी ठिकाणचे बास्केटबॉल संघ सहभागी होणार आहेत.

तसेच स्पर्धेसाठी रोख रकमेचे प्रथम पारितोषिक रक्कम रुपये सात हजार व द्वितीय पारितोषिक रक्कम रुपये पाच हजार व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला रुपये एक हजार, उत्कृष्ट शूटरला रुपये एक हजार, उत्कृष्ट डिफेण्डर रुपये एक हजार या रोख रकमेची पारितोषिके व ट्रॉफीज प्रदान केली जाणार आहेत.तर स्पर्धेस प्रत्यक्षात सुरुवात सकाळी आठ वाजेपासूनच करण्यात येणार असून सर्व बास्केटबॉल प्रेमींनी संधीचा लाभ घ्यावा, असे अव्हान संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक गणेश कड यांनीं केले आहे.

ShareTweetSend
Next Post

लसिथ मलिंगाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.