• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी हॉकी संघातकाजल, निर्जला, शालिनी यांची निवड

by pravin
October 27, 2023
in नॅशनल गेम्स, हॉकी
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी हॉकी संघातकाजल, निर्जला, शालिनी यांची निवड
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर( प्रतिनिधी) दि.२९ऑक्टोबर पासून गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्रात च्या हॉकी संघातछ.संभाजीनगरच्या क्रीडा प्रबोधिनी च्या काजल आटपाडीकर, निर्जला शिंदे, शालिनी साकुरे यांची महाराष्ट्र महिला हॉकी संघात निवड झाली आहे.

यापूर्वी काजल भारतीय ज्यु.संघातून जर्मनी आणि आयरलॅंड येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली आहे
तर मागील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक पटकावले आहे.
त्यांना ऑलिम्पियन अजित लाकरा,क्रीडा प्रबोधिनी चे प्रशिक्षक इम्रान शेख,यांचे मार्गदर्शन लाभले आहे.त्यांच्या या निवडीबद्दल क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, क्रीडा प्रबोधिनी प्राचार्या पुनम नवगिरे यांनी अभिनंदन केले आहे.

तर हॉकी संघटनेचे अध्यक्ष मा.श्रीकांत जोशी, सचिव पंकज भारसाखळे, शामसुंदर भालेराव, आझम सय्यद आदिंनी शुभेच्छा दिल्या.

Tags: 37th National Games Goalatest sports news marathi
ShareTweetSend
Next Post
देवगिरी महाविद्यालयातील बॅडमिंटन संघाची राज्य स्पर्धेसाठी निवड

देवगिरी महाविद्यालयातील बॅडमिंटन संघाची राज्य स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.