• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

मिनी व सब जुनिअर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक जिल्हा निवड चाचणी स्पर्धा

by pravin
December 13, 2023
in जिम्नॅस्टिक, जिल्हास्तरीय
Reading Time: 1 min read
मिनी व सब जुनिअर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक जिल्हा निवड चाचणी स्पर्धा
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

सोलापूर (प्रतिनिधी):   जिम्नॅस्टिक असोसिएशन सोलापूर यांच्या वतीने बीपीएड कॉलेज नेहरूनगर येथे 14 डिसेंबर दुपारी 4 वाजता आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक सबज्युनिअर व मिनी गटाच्या मुले व मुलींच्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी सोबत वयाचा पुरावा व आवश्यक साहित्यसह उपस्थित राहावे

खेळाडूंची जन्मतारीख ही 10 वर्षे साठी 2013 नंतर, 12 वर्षे साठी 2011 नंतर व 14 वर्षे साठी 2009 नंतर जन्मलेले खेळाडू स्पर्धेसाठी पात्र ठरतील यामधून निवडलेले संघ हा डेरवण रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये सहभागी होईल खेळाडूंनी अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव संतोष खेंडे 9850666795 अमित कोर्टिकर 7020832374व संतोष संगवे 9405560545 यांच्याशी संपर्क साधावा  तसेच स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिम्नॅस्टिक असोसिएशन सोलापूरचे जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण ,उपाध्यक्ष प्रकाश पवार सचिव प्रा. संतोष खेंडे यांनी केले आहे

Tags: District Selection TestMini and Sub Junior Artistic Gymnastics
ShareTweetSend
Next Post
भ्रष्टाचारी तीन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांसह एका उपसंचालक चौकशी दाबण्यासाठी अधिकारी पातळीवरून प्रयत्न

तीन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांसह एका उपसंचालक चौकशी दाबण्यासाठी अधिकारी पातळीवरून प्रयत्न

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.