• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

डॉ.रणजीत पवार FIG Level 2 अभ्यास वर्गाकरिता रवाना

by pravin
December 8, 2023
in जिम्नॅस्टिक, बातम्या
Reading Time: 1 min read
डॉ.रणजीत पवार FIG Level 2 अभ्यास वर्गाकरिता रवाना

डॉ.रणजीत पवार

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp
छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवछत्रपती महाविद्यालय चे क्रीडा विभाग प्रमुख डॉ.रणजीत पवार यांची FIG च्या ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स  Level 2 कोर्स हॉंगकॉंग चीन येथे दिनांक  ०३ डिसेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या कोर्स करिता निवड झाली असून ही निवड जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांचा वतीने करण्यात आली असून ही संधी त्यांना त्यांच्या मागील कामगिरी पाहता देण्यात आली असून त्यांना म.शि.प्र. सरचिटणीस मा.आमदार सतीश भाऊ चव्हाण, महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रदीप भाऊ चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर पी. पवार सर तसेच जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुधीर मित्तल, महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष  संजय शेटे,सचिव डॉ.मकरंद जोशी, उपाध्यक्ष डॉ.आदित्य जोशी ,उपसंचालक भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग उपसंचालक नितीन जैस्वाल, सहाय्यक संचालक सुमेध तरोडेकर,जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड.संकर्षण जोशी सचिव हर्षल मोगरे, कोषाध्यक्ष डॉ.सागर कुलकर्णी,डॉ. शत्रुंज कोटे, डॉ.विशाल देशपांडे,भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक  संजय मोरे यांनी डॉ.रणजीत पवार यांना कोर्स करिता शुभेच्छा दिल्या.
Tags: Dr.Ranjit PawarFIGleft for FIG Level 2 study class
ShareTweetSend
Next Post
पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या ६६ खेळाडूंचे पथक सज्ज

पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या ६६ खेळाडूंचे पथक सज्ज

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.