• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

जागतिक स्पर्धात छत्रपती संभाजीनगरच्या ३ खेळाडूंची निवड

by pravin
August 11, 2024
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, जिम्नॅस्टिक
Reading Time: 1 min read
जागतिक स्पर्धात छत्रपती संभाजीनगरच्या ३ खेळाडूंची निवड
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

प्रतिनिधी (छत्रपती संभाजीनगर): जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य हौशी जिम्नॅस्टिक संघटना यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे बालेवाडी येथे १३ व्या FIG ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स जागतिक वयोगट स्पर्धा आणि २९ व्या FIG ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप पुणे येथे ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिकच्या खुल्या निवड चाचणी नुकतीच पार पडली.  या निवड चाचणी करिता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता

या तीनही खेळाडूंचे १३ व्या FIG ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स जागतिक वयोगट स्पर्धा या स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे.यात प्रांजल मिठुलाल जोनवाल,सलोनी सुनील म्हस्के,रिद्धी सचिन जैस्वाल यांची कनिष्ठ महिला ग्रुप या प्रकर मध्ये निवड झाली आहे.

तसेच प्रविण रावण शिंदे यांची भारतीय संघामध्ये प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.या घवघवीत यश मिळाल्याबद्दल महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष डॉ.आदित्य जोशी सचिव डॉ.मकरंद जोशी,उपसंचालक भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग डॉ. मोनिका घुगे, क्रीडा उपसंचालक  सबनीस, क्रीडा व युवक सेवा संचालनालय छत्रपती संभाजीनगर,  मसांमचे  राम पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड.संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ.रणजीत पवार सचिव हर्षल मोगरे, कोषाध्यक्ष डॉ.सागर कुलकर्णी, डॉ.विशाल देशपांडे, रोहित रोंघे, संदीप गायकवाड, राहुल तांदळे,भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संजय मोरे, पिंकी डे यांनी प्रशिक्षक व खेळाडू यांना शुभेच्छा दिल्या..

Tags: 13th Acrobatic Gymnastics World ChampionshipsAcrobatic Gymnastics World Championships Selection of 3 playersChhatrapati SambhajinagarFIG
ShareTweetSend
Next Post
शालेय शहरस्तर सॉफ्टबॉल स्पर्धेस प्रारंभ

शालेय शहरस्तर सॉफ्टबॉल स्पर्धेस प्रारंभ

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.