राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन.
जालना(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने 26 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी जालना जिल्ह्याच्या संघ निवडण्यासाठी जालना जिल्हा ॲथलेटिक्स ...



