भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी२०;टाॅस जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय, हर्षल पटेलचं होणार पदार्पण
शुक्रवार रोजी (१९ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा टी२० सामना रंगणार आहे. रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय ...



