• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

सूर्याची बॅट तळपली, मुंबई विजयी.

by pravin
May 13, 2023
in आयपीएल, क्रिकेट
सूर्याची बॅट तळपली, मुंबई विजयी.
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

आज आयपीएल मध्ये एक सामना आहे यामध्ये मुंबई समोर बलाढ्य गुजरातचे आवाहन आहे यामध्ये नाणेफेक जिंकून गुजरातने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या फलंदाजाने गुजरातच्या गोलंदाजीचा भरपूर समाचार घेत धावांचा मोठा डोंगर उभा केला. सूर्यकुमार यादव ने शतक ठोकले. विनोद ने 30 तर कर्णधार शर्माने 29 धावांचे योगदान दिले. मुंबईने 20 षटकात 218 धावांचा डोंगर उभा केला. राशिद खान ने सर्वाधिक चार गडी बाद केल्या व त्याच्याकडे पर्पल कॅप सुद्धा आली आहे.

धावांचा पाठलाग करीत असताना गुजरातची सुरुवात चांगली राहिली नाही त्यांचे आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. एकेकाळी सामना एकतर्फी होतो की काय असे वाटत असताना डेव्हिड मिलर आणि राशीत खानणे चांगली फलंदाजी करत संघाला समानधारक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. राशिद खाने 32 चेंडू तब्बल दहा षटकारांच्या मदतीने 79 धावा केल्या. मिलर नेही 41 धावांचे योगदान दिले. मुंबईने हा सामना 27 धावांनी जिंकला. मुंबईकडून माधवालने सर्वाधिक तीन गडी बाद केल्या. चावला व कार्तिकेयाने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

तर उद्या दोन सामने खेळविण्यात येणार आहे लखनऊ समोर हैदराबादचे आव्हान आहे. तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली समोर पंजाबचे आवाहन असणार आहे.

Tags: IPL2023MIvGTMumbaiIndiansMumbaiMeriJaanRashid KhanSuryakumar YadavTATAIPL
ShareTweetSend
Next Post
प्रा. एकनाथ साळुंकेयांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेवर उपाध्यक्षपदी निवड

प्रा. एकनाथ साळुंकेयांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेवर उपाध्यक्षपदी निवड

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.