• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

शेवटच्या चेंडूवर कोलकत्ता ने केला हैदराबादचा पराभव.

by pravin
May 5, 2023
in आयपीएल, क्रिकेट, बातम्या
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

आजचा आयपीएल मध्यल  ४७  सामन्यात  कोलकाता समोर हैदराबादच्या आव्हान आहे. यामध्ये कलकत्ता ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार राणा आणि रिंकू सिंग यांच्या शानदार प्रदर्शनाच्या बडावर कोलकाता ने चांगली धावसंख्या पर्यंत मजल मारली.

रिंकू सिंग आणि रानाने प्रत्येकी 46 आणि 42 धावा केल्या. नटराजन आणि जान्सेनने प्रत्येकी दोन गडी बात केल्या.

172 धावांचा पाठलाग करीत असताना हैदराबादची ही सुरुवात चांगली राहिली नाही. महत्त्वाचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर मारक्रम आणि क्लासेन ने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र तेही बात झाले.

दोघांनीही प्रत्येकी 41 आणि 36 धावांची योगदान दिले. वैभव अरोरा आणि शार्दुल ठाकुर ने प्रत्येकी दोन गडी बाद केले. शेवटच्या चेंडूवर सहा धावांची आवश्यकता असताना वरून चक्रवतीने भुवनेश्वर कुमार ला सुरेख चेंडू टाकत संघाला विजय मिळवून दिला.

 

 

 

ShareTweetSend
Next Post

एकतर्फी सामन्यात गुजरातने राजस्थानला नमविले.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.